वेब स्टोरी

ई-पेपर

लॉग इन करें

सराईत आरोपीकड्न मोबाईल फोन व दुचाकी असा एकुण ७0,000|-रु. किं.चा मुदेमाल केला जप्त

पुणे : सराईत आरोपीकड्न मोबाईल फोन व दुचाकी असा एकुण ७0,000|-रु. किं.चा मुदेमाल केला जप्त
यातील फिर्यादी हे शिंदे वाहनतळा कडन समोरील कात्रज बस स्टॉप कडे चालत जात असताना दचाकीवरील दोन अनोळखी इसमांनी फिर्यादी यांचा मोबाईल फोन हिसका मारुन जबरी चोरी करुन नेले बाबत फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन बंडगार्डन ‘ पोलीस स्टेशन ” ग्.र.नं. ३२९/२०२५ भा.न्या.सं.क .३०४(२) ,३(५) अन्वये जबरी चोरीचा गन्हा दाखल करण्यात आलेला होता
तपास पथकातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार हे पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करत असताना सदर गन्हयातील फिर्यादी यांनी दिलेल्या वर्णनाचे इसमांचा शोध घेत असताना सदर वर्णनाच इसम विना नंबर प्लेट दचाकीवरुन जात असताना दिसन आल्याने त्यास ताब्यात घेवन त्याचेकडे सदर गुन्हयाबाबत तपास केला असता त्याने राजगड पोलीस स्टेशन. पणे ग्रामीण. स्वारगेट पोलीस स्टेशन व बंडगार्डन पोलीस स्टेशन हद्दीत गन्हे केल्याचे कबल केले. आरोपी नामे अर्जून हिराजी भोसले, वय २३ वर्षे, रा.अप्पर इंदिरानगर, व्हिआयटी कॉलेज जवळ, बिबेवेवाडी, पूणे. यास दि.०३/9१/२०२५ रोजी अटक करण्यात आली
सदर दाखल ग्न्हयाचे तपासा दरम्यान आरोपी कड्न राजगड़ ” पो.स्टे. ग.र.नं. ४०२|२०२५ भा.न्या.सं.क ३०३(२),३५), स्वारगेट पो.स्टे. गु.र.नं.३०६/२०२५, भा.न्या.सं.क ३०४(२),३(५) अन्वये असे गुन्हे उघड करुन आरोपी कडुन जबरीने चोरी केलेले २ मोबाईल फोन व एक द्चाकी मोटार सायकल असा एकुण ७0 ,000/- रु. किं.चा म्द्देमाल हस्तगत केला. आरोपीवर पूणे शहरात विविध ठिकाणी एकुण ०९ ग्न्हे दाखल आहेत
सदरची कामगिरी अपर पोलीस आयूक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर,राजेंश बनसोडे, पोलीस उप-आयुक्त परिमंडळ २. मिलिंद मोहिते, सहाय्यक पोलीस आयक्त .लष्कर विभाग. पणे शहर. संगिता आल्फान्सो शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष् पोलीस निरीक्षक संतोष पांढरे, मा.पोलीस निरिक्षक (गन्हे).निलकंठ जगताप यांचे स्चनेप्रमाणे पोलीस उप- निरीक्षक धिरज गूप्ता, गणेश चव्हाण, मोहन काळे, पोलीस अंमलदार प्रदिप शितोळे, सारस साळवी प्रकाश आव्हाड. महेश जाधव. ज्ञानेश्वर बडे. मनिष संकपाळ. मनोज भोकरे , शिवाजी सरक . ज्ञानेश्वर गायकवाड, बाळासाहेब भांगरे व तूकाराम हिवाळे यांनी केली

Majha News 24
Author: Majha News 24

Leave a Comment

और पढ़ें
और पढ़ें