पिंपरी : चिंचवड :प्रतिनिधी:
सहा महीन्या पासुन पाहीजे असणारा व स्वतःची ओळख लपवुन पोलीसांची दिशाभुल करुन जंगलात वास्तव्य करणाआ आरोपीस अखेर केले जेरबंद.
निगडी पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर २७३/२०२५ भा. न्या. सं. २०२३ चे कलम भारतीय हत्यार कायदा कलम कलम महाराष्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा १९९९ चें कलम या गु हयातील पाहीजे आराोपी आदित्य ऊफ आंदि प्रविण चव्हाण वय १९ वषें रा. पीसीएमसी कॉलनी, बिल्डींग क्र. , रुम नं. ४२, ओटा सकिम निगडी पृणे. याचा शोध घेवन हजर करणे बाबत आदेशित केल्या प्रमाणे, गन्हे शाखा यनिट 1 चे पोलीस निरिक्षक नरेंद्र ठाकरे यांनी त्यांचे मार्गदशनाखाली सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुळीग, पोलीस उप निरिक्षक कर्मराज गावडे, तांत्रिक विश्लेषक पोलीस हवालदार देवा राऊत, पोलीस हवालदार जयवंत राऊत, पोलीस शिपाई उध्दव ख्ेडकर, पोलीस शिपाई दिपक तांदळे यांची एक स्वतंत्र टिम तयार करुन, नमुद गुन्हयातील पाहीजे आरोपीचा शोध घेणे बाबत मार्गदर्शन करुन आदेशित केले.
सदर पाहीजे आरोपीचा शोध घेत असताना तांत्िक विश्लेषक पोलीस हवालदार देवा राऊत यांनी सखोल तपास केला असता. सदर आरोपीने स्वतःची ओळख लपबुन दुसरे नाव धारण करुन, पोलीसांनी त्याचा शोध घेउ नये. तसेच पोलीसांचा तपास भरकटावा या उदेदशाने स्वतःचे नावे असलेले सिमकार्ड व वापरत असलेला मोबाईल आसाम येथिल एका ट्रक चालकास वापरण्यास देउ न, स्वतःचे अस्तित्व लपवन त्याने कलकत्ता येथे काही दिवस वास्तव्य केल्याचे दिसून आले. त्यानंतर तेथुन परत येवुन स्वत:चे राहते घरी परत न येता. जुन्नर परीसरात अतिदुर्गम जंगल भागात वास्तव्य करीत असल्याचे दिसुन आल्याने सदर आरोपीचा सातत्याने पाठपुरावा करुन, सखरोल शोध घेवुन त्याचा निश्चित टाव ठिकाणा शोधुन त्यास मौजे सुरले ता. जुन्नर जि. पुणे येथिल अतिदुर्गम जंगल भागातुन पोलीस उप निरिक्षक कर्मराज गावडे, तांत्रिक विश्लेषक पोलीस हवालदार देवा राऊत, पोलीस हवालदार जयवंत राऊत, पोलीस शिपाई खेडकर, पोलीस शिपाईं दिपक तांदळे यांनी त्यास शिताफीने उध्दव ताब्यात घेवुन मोक्का अंतर्गत गंभीर गुन्हयातील पुढदील कारवाई करीता तपासी अधिकारी यांचे ताब्यात देवन उत्तम कामगिरी केली आहे.
सदरची कारवाई पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, पोलीस सह आयुक्त शशिकांत महावरकर, अप्पर पोलीस आयुक्त सारंग आवाड, पोलीस उप आयुवत गुन्हे शिवाजी पवार, सहाय्यक पोलीस आयुकत गुन्हे विशाल हिरे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, युनिट १ पोलीस निरीक्षक नरेंद्र ठाकरे यांनी दिलेल्या सुचना मागदर्शना नुसार सहायक पोलीस निरीक्षक व दत्तात्रय, पोलीस उप निरिक्षक कमराज गावडे, तांत्रिक विश्लेषक पोलीस हवालदार देवा राऊत, पोलीस हवालदार जयवत राऊत, पांलीस शिपाई उध्दव खेडकर, पोलीस शिपाई दिपक तांदळे यांचे पथकाने केली आहे.





