वेब स्टोरी

ई-पेपर

लॉग इन करें

लग्नामध्ये जहालेल्या भांडणाचा बदला घेण्यासाठी केला खून. परंतु आरोपी 10 तासाच्या आत अटक.

लग्नामध्ये नाचण्यावरून झालेल्या भांडणाचा बदला घेण्यासाठी केला खुन,  भारती विद्यापीठ पोलीसांकडुन ४ आरोपींना ठोकल्या बेड्या.

पुणे/ सतीश जाधव. माझा न्यूज 24

दि. २५ रोजी 1.30  वा चे सुमारास शिवसृष्टी गदा चौकापासुन कात्रजकडे जाणाऱ्या हद्दीत रोडवर  तेजस दत्तात्रय पिलाणे, वय २४ वर्षे, रा मोहननगर, धनकवडी, पूणे ‘हा जखमी, बेशुद्ध अवर्मिस्थेत मिळून आला होता. त्यामुळे त्यास उपचारकामी भारती हॉस्पीटल येथे आणले असता त्यास डॉक्टरांनी मयत घोषित केले. नमुद घटना ही रात्र  वेळी असल्याने, तसेच घटनास्थळ हे शिवसृष्टी गदा चवका पासून  कात्रजकडे जाणान्या सरवीस रोडवरील असल्याने सदर ठिकाणी कोणतेही सीसीटीवी कॅँमेरे नव्हते, त्यामळे मयत इसमास कोणी जिवे ठार मारले याबाबत काही माहीती मिळून येत नवती त्यामुळे वरिष्ठ मार्गर्शनाखाली भारती विदायपीठ पोलीस स्टेशनचे पोलीस उप निरीक्षक निलेश मोकाशी  पोलीस अंमलदार सचीन सरपाले, मंगेश पवार हे मयत बाबत तपास करीत असताना त्यांना मयत इसमाची कॉंटावं, ता बे्हा., जि पुणें येथे विशाल दतातय खोपडे याचें सोबट भांडणे झाली असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर’ मयताचे नातेवाईक’ व साक्षीदारांकडे केले तपासामध्ये मयत इसमाची दिनांक १४/३/2०26 रोजी कोंढावळे, ता बेल्  जि. पुणे येथे मयताचे मावस भाव केतन खोपडे याचे लग्नाचे वरातीमध्ये नाचण्यावरुन वादीवाद झाले होते. त्यानंतर मयत इसमाची आरोपी विशाल खोपडे याचे सोवत भांडें झाल्याचे रागातुन विशाल दत्तात्रय खोपडे याने त्याचे साथीदारांच्या मदतीने मयत इसमास जीवेठार मारले असल्याचे निष्पत्न झाल्याने मयताचा भाव प्रदिप मारुती पिलाणे यांनी ‘ दिले तक्रारीवरून ‘ भारती विरापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंवर १६३|२०२६ भारतीय न्याय सहिता १०३(१).(५) नुसार गुन्हां दाखल आहे,

दाखल गुन्ह्यातील आरोपी विशाल दत्तात्रय खोपडे व त्याचे साथीदारांचा वरिष्टांच्या मार्गदर्शन व सचनप्रमाणे पोलिस उपनिरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार महेश बारवकर, किरण सावढेयांनी आरोपिचे फोन, त्यांचे इस्टग्राफ अकाऊंन्टचे तातिक विशलेषण केले असता सदर आारोपी है शिरवळ, तालुका खंडाळा जिल्हा सातारा या टिकाणी असल्याचे माहिती भिळाली. त्याप्रमाणे  अधिकारी व अंमलदार यांनी शिरवळ या भागात जावून आरोपींचा शोध घेवुन ताब्यात घेतले गुन्हयाचे तपासामध्ये आरोपी विशाल दत्त्रय खोपडे वय २२ बेल्हे. सध्या आई निवास, रंा शेठ बंगल्याजवळ, सच्चाईमाता, आंवेगाव खु. पुणेः मुळ गाव कॉढावळे, ला वेल्हा जि पुणे २. अभिषेक दिलीप खोपडे, वय २३ व्षं,रा प के ऑफ राहुल कदम यांच चाळीमधये रूम नंवर २. आयप् मंदीराजवल, सच्वाईमाता, जेन मंदीराजवक, आंबवेगाव खुःपुणे, मुळ गाव कॉढावे, ता.र वेल्हा. जि पणे२. सचिन हरीचंद्र धळे वय४३ र्पे.रा. भारतनगर, शंकर मंदीराजवळ, कात्रज, पुणे इ. अदिनाथ शिवाजी कसबे, वय १९ वष्ँ, रा. सुंदरनगर, मांगडेवाडी, पुणं असे ४ जणानी गुहा केल्याचे निषत्र झाल्याने त्यांना नमुद गुन्हयामध्ये दिनांक २५/4/२०२६ रोजी सायंकाळी अटक केली आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीशक राहुल खिलारे करीत आहे

कामगिरी अमितेश कुमार, पोलीस आयुक्त,   सह आयृक्त रंजनकुमार शर्मा,.राजेश बनसोडे,अपर पोलीस आयुक्त, मिलिंद मोहीतें पोलीरा उप आयक्त परिमंडक २.  राहुल आवारें,  सहाय्यक पोलीस आयुक्त,, पुणे यांचे मार्गदर्शन खाली भारती विदयापीत पोलीस स्टशनकडील  निरीशक राहुल खीलारे सापोनि स्नेहल थोरात, सापोनि ख्निल पाटील, पोलीस उपनिरीशक निलेश मोकाशी, पालीस अंमलदार महेश वारवकर, मंगेश पवार, अवधुत जमदाडे, सविन सरपाले, किरण सावळे, राजेंद्र विरामणे, विजय पोळ, गणेश भोसले, दिगंबर भोगण, मितेश चोरमोले, निलेश खेरमोडे, मंगेश गायकवाड, अभिनय चौधरी, सागर बोरगे, तुकाराम सुतार, संदीप आगळे,  पथकाने केली आहे.

Majha News 24
Author: Majha News 24

Leave a Comment

और पढ़ें
और पढ़ें