पुणे: प्रतिनिधी :दि १५ रोजी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे सहा.पोलीस निरीक्षक गणेश मोहीते. पोलीस उप-निरीक्षक निलेश मोकाशी व पोलीस अंमलदार हे पोलीस स्टेशन हद्दीत पेटेालींग करीत असताना गोपनीय बातमीदाराकड्न माहिती मिळाली की, सिंहगड कॉलेज कँम्पसमधील पायग्डे इमारतीच्या पहील्या मजल्यावरील फलॅट नंबर २४ मध्ये इसम नामे 9.सौरभ प्रकाश फडके , वय २७ वर्षे रा. आशावरी कुंज अपार्टमेंन्ट , नवले पुलाशेजारी , फलॅट नंबर २०३, ए विंग, वडगाव, पूणे २. प्रितम अरुण कोयले, वय ३२ वर्षे, रा.दत्तनगर , टेक्लो कॉलनी , प्णे. हे त्यांचे अर्थिक फायदयाकरता मान्वी आरोग्यास धोकादायक अथवा अपायकारक असा हक्का फ्लेवर्स धृम्रपानासाठी ग्राहकांना सेवन करण्यासार्ठ देत आहे. मिळालेल्या बातमीवरुन सदर पोलीस अधिकारी व पोलीस स्टाफ तात्काळ सदर ठिकाणी गेले असता सदर आरोपी मिळुन आले. तसेच इसम नामे प्रतिक जयंत गोळे , वय ३४ वर्षे, धंदा हॉटेल G व्यवसाय, रा. ८५८१८६१ गुरुवार पेठ, पुणे हा त्याचे रुट २४ हॉटेल सिंहगड कम्पस, वडगाव , पुणे. या हॉटेलमध्ये त्यांचे अर्थिक फायदयाकरता मानवी आरोग्यास धोकादायक अथवा अपायकारक असा हक्का फ्लेवर्स धुम्रपानासाठी ग्राहकांना सेवनाकरता ठेवला असताना मिळुन आला म्हणुन त्याचेविरुध्द सरकारतर्फे भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन ग्.र.नं. ५०८|२०२५ भा.न्या.सं.क .9२३. सिगारेट व अन्यतंबाखुजन्य उत्पादने (महाराष्ट्र सधारणा) अधिनियम २०८ चे कलम ४-अ, २9-अ अन्वये गन्हा दाखल करण्यात आला असन दि.५/99/२०२५ रोजी सदर आरोपींना नमद गन्हयात अटक करण्यात आली आहे सदरची कामगिरीअपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर.राजेश बनसोडे,पोलीस उप-आयक्त परिमंडळ २. मिलींद मोहीते,सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट
राहुल आवारे, यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे, सहा. पोलीस निरीक्षक गणेश मोहीते , पोलीस उप-निरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार यांनी केली
हुक्का पार्लरवर भारतीविद्यापिट पोलिसांची कारवाई.
और पढ़ें

घरफोडी आणि जबरी चोरी करणाऱ्या आरोपीच्या पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या.
December 27, 2025
10:07 am
No Comments

सहा महिण्यापासून गुंगारा देणारा अखेर पोलिसांच्या जाळ्यात.
December 27, 2025
9:39 am
No Comments

चारचाकी पिकअप चोरी करणारा जेरबंद.
December 27, 2025
7:24 am
No Comments
निवडणूकीच्या काळात कोंढवात अवेदय धंद्यावर मोठी कारवाई.
December 27, 2025
7:07 am
No Comments

निवडणूकीच्या काळात गांजा विक्री करणारा मांजरी पोलिसांच्या जाळ्यात.
December 27, 2025
6:34 am
No Comments
सहा महिन्यापासून पोलिसांना गुंगारा देणारा बिबेवाडी पोलिसांच्या जाळ्यात.
December 26, 2025
10:33 pm
No Comments

शक्तीचा जागर : पुण्यात ‘TFS फेमिनास्टार’तर्फे ‘२१ पॉवरफुल विमेन’ मेगा फॅशन शो.
December 25, 2025
7:16 pm
No Comments

निवडणूककाळात सराईत गुन्हेगाराकडून पिस्तूल जप्त.
December 23, 2025
5:27 am
No Comments
और पढ़ें
बिबेवाडी पोलिसांना गुंगारा देणारा अखेर जाळ्यात.
December 27, 2025
8:35 pm
No Comments

घरफोडी आणि जबरी चोरी करणाऱ्या आरोपीच्या पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या.
December 27, 2025
10:07 am
No Comments

सहा महिण्यापासून गुंगारा देणारा अखेर पोलिसांच्या जाळ्यात.
December 27, 2025
9:39 am
No Comments

चारचाकी पिकअप चोरी करणारा जेरबंद.
December 27, 2025
7:24 am
No Comments
निवडणूकीच्या काळात कोंढवात अवेदय धंद्यावर मोठी कारवाई.
December 27, 2025
7:07 am
No Comments

निवडणूकीच्या काळात गांजा विक्री करणारा मांजरी पोलिसांच्या जाळ्यात.
December 27, 2025
6:34 am
No Comments
सहा महिन्यापासून पोलिसांना गुंगारा देणारा बिबेवाडी पोलिसांच्या जाळ्यात.
December 26, 2025
10:33 pm
No Comments

शक्तीचा जागर : पुण्यात ‘TFS फेमिनास्टार’तर्फे ‘२१ पॉवरफुल विमेन’ मेगा फॅशन शो.
December 25, 2025
7:16 pm
No Comments