:प्रतिनिधी : सिहंगड पोलीस स्टेशन चे हद्दीत तसेच पुणे शहरात नागरीकांचे वापरत असलेले मोबाईल हे त्यांचेकडुन पडुन गहाळ झालेबाबत पुणे पोलीसांनी चालु केलेल्या LOST AND FOUND या शासकीय वेबसाईटवर मोबाईल ची माहिती भरुन त्यानंतर cIER या ‘शासकीय पोर्टलवर ‘ नागरीकांनी वेळोवेळी सिंहगड रोड पोलीस स्टेशन येथे तक्रार नोंद केली होती. त्या तक्रारीच्या अनुषंगाने सिंहगड रोड पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक दिलीप काइनगुडे,पोलीस निरीक्षक .उल्हास कदम यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे प्रभारी अधिकारी पोलीस उप-निरीक्षक संतोष भांडवलकर’ व पोलीस अंमलदार सतिश मोरे यांनी नमुद नागरीकांच्या तक्रारीच्या अनुषंगाने CIER या शासकीय पोर्टलवर गहाळ झालेल्या प्राप्त मोबाईलचे आयएमईआय नंबरचे तांजिक विश्लेषण करुन गहाळ झालेले एकुण २० मोबाईलचा शोध घेवून दि.२५ रोजी नागरीकांना परत दिले आहेत,
सदरची कामगिरी अपर प्रादेशिक आयुक्त,
राजेंद्र बनसोडे,पोलीस उप-आयुक्त परीमंडळ-३ संभाजी कदम, सहा पोलीस आयुक्त, सिंहगड अजय परमार यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप काईनं गुडे पोलीस निरीक्षक .उल्हास कदम यांवे सुचनांप्रमाणे पोलीस उप-निरीक्षक संतोष ‘ भांडवलकर सहा.पोलीस उपनिरीक्षक संजय शिंदे, पोलीस अंमलदार उत्तम तारु, आण्णा केकाण, विकास बांदल, सतिश मोरे, गणेश झगडे, राहुल ओलेकर, निलेश भोरडे, देवा चव्हाण, तानाजी सागर, समीर माळवदकर, संदिप कांबळे, सागर शेडगे व विनायक मोहीते यांनी केली आहे
हरवलेले मोबाईल 20 नागरिकांना सिहंगड पोलिसांच्या हस्ते परत.
और पढ़ें

घरफोडी आणि जबरी चोरी करणाऱ्या आरोपीच्या पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या.
December 27, 2025
10:07 am
No Comments

सहा महिण्यापासून गुंगारा देणारा अखेर पोलिसांच्या जाळ्यात.
December 27, 2025
9:39 am
No Comments

चारचाकी पिकअप चोरी करणारा जेरबंद.
December 27, 2025
7:24 am
No Comments
निवडणूकीच्या काळात कोंढवात अवेदय धंद्यावर मोठी कारवाई.
December 27, 2025
7:07 am
No Comments

निवडणूकीच्या काळात गांजा विक्री करणारा मांजरी पोलिसांच्या जाळ्यात.
December 27, 2025
6:34 am
No Comments
सहा महिन्यापासून पोलिसांना गुंगारा देणारा बिबेवाडी पोलिसांच्या जाळ्यात.
December 26, 2025
10:33 pm
No Comments

शक्तीचा जागर : पुण्यात ‘TFS फेमिनास्टार’तर्फे ‘२१ पॉवरफुल विमेन’ मेगा फॅशन शो.
December 25, 2025
7:16 pm
No Comments

निवडणूककाळात सराईत गुन्हेगाराकडून पिस्तूल जप्त.
December 23, 2025
5:27 am
No Comments
और पढ़ें
बिबेवाडी पोलिसांना गुंगारा देणारा अखेर जाळ्यात.
December 27, 2025
8:35 pm
No Comments

घरफोडी आणि जबरी चोरी करणाऱ्या आरोपीच्या पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या.
December 27, 2025
10:07 am
No Comments

सहा महिण्यापासून गुंगारा देणारा अखेर पोलिसांच्या जाळ्यात.
December 27, 2025
9:39 am
No Comments

चारचाकी पिकअप चोरी करणारा जेरबंद.
December 27, 2025
7:24 am
No Comments
निवडणूकीच्या काळात कोंढवात अवेदय धंद्यावर मोठी कारवाई.
December 27, 2025
7:07 am
No Comments

निवडणूकीच्या काळात गांजा विक्री करणारा मांजरी पोलिसांच्या जाळ्यात.
December 27, 2025
6:34 am
No Comments
सहा महिन्यापासून पोलिसांना गुंगारा देणारा बिबेवाडी पोलिसांच्या जाळ्यात.
December 26, 2025
10:33 pm
No Comments

शक्तीचा जागर : पुण्यात ‘TFS फेमिनास्टार’तर्फे ‘२१ पॉवरफुल विमेन’ मेगा फॅशन शो.
December 25, 2025
7:16 pm
No Comments