गणेशोत्सव २०२५ चे गणेशोत्सव विसर्जन मिरवणकीमध्ये प्रतिबंधित लेझर व बिम ला्ईटचा वापर केल्याबद्दल शिक्षा
पिंपरी चिंचवड: प्रतिनिधी:
पोलीस आयक्त पिंपरी चिंचवड यांचे आदेशान्वये पिंपरी चिंचवड पोलीस आयक्तालयाचे कार्यक्षेत्रात गणेशोत्सव सणाचे काळात विविध कार्यक्रमाचे वेळेस व मिरवणकीस प्रखर बिम लाईट व लेझर बिम लार्डट यांचे वापरास मा पोलीस आयक्त सो, पिंपरी चिंचवड यांना भारतीय नागरीक सरक्षा संहिता कलम १६३ अन्वये प्राप्त अधिकारान्वये पिंपरी चिंचवड आयूक्तालय क्षेत्रात प्रतिबंधात्मक आदेश लाग् केले होते. त्या अनुषंगाने मा. पोलीस उपायूक्त सो, परि.1 पिंपरी चिंचवड, सहा. पोलीस आयूक्त पिंपरी विभाग पिंपरी चिचवंड व वरिष्ठ पोलीस निरीक्षक सांगवी पोलीस स्टेशन यांनी सांगवी पोलीस स्टेशन हद्दीमधील गणेशोत्सव साजरा करणाऱ्या मंडळाचे अध्यक्ष व सदस्य यांची बैठक घेऊन सदर बैठकिमध्ये गणेशोत्सव सणाचे काळात विविध कार्यक्रमाचे वेळेस व मिरवणकीस प्रखर बिम लाईट व लेझर बिम लाईटचा वापर न करणेबाबत व सदर आदेशाचे पालन न केल्यास योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल याबाबत ‘तोंडी तसेच लेखी सुचना दिल्या होत्या व त्याबाबत भारतीय नागरिक स्रक्षा संहिता २०२३ कलम 163प्रमाणे पोलीस स्टेशन हद्दीमध्ये आदेश प्रसारित केले होते
दिनांक 4/9/2025 रोजी २0.30 वा ते २३.४५ वा. दरम्यान भैरवनाथ मित्र मंडळ. वैदवस्ती पिंपळे ग्रव यां मंडळाचे अध्यक्ष गोपी पंढरीनाथ लोखंडे वय ३४ वर्षे धंदा नोकरी, रा. वैद्य वस्ती पिंपळे गुरव प्णे यांनी त्यांचे भैरवनाथ मित्र मंडळाची गणपती विसर्जन मिरवणक पिंपळे गुरव या भागात सार्वजनिक रोडवर काढुन मिरवनुक मार्गादरम्यान सदर विसर्जन मिरवणकीत डोळयांना इजा होइल अशा प्रकारची प्रखर बिम लाईट व लेझर बिम लाईट लाऊन.पोलीस आयक्त ,पिंपरी चिंचवड यांचे मनाई आदेशाचे उल्लंधन केल्याचे मिळु नआल्याने भैरवनाथ मित्र मंडळ , वैदवस्ती पिंपळे गुरव,या मंडळाचे अध्यक्ष आरोपी गोपी पंढरीनाथ लोखंडे यांचे विरुध्द सांगवी पोलीस स्टेशन गु. र. न. ३४०/२०२५ बी.एन .एस.कलम २२३.( भादवि १८८ ) प्रमाणे दि. 5/9/225 रोजी गून्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हयातील आरोपी विरुध्द सबळ पुरावा प्राप्त करुन आरोपी नामे गोपी पंढरीनाथ लोखंडे यास दोषारापपत्र क्रमांक १२३/२५ सह मा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी , पिंपरी येथे हजर केले असता न्यायालयाने आरोपी गोपी पंढरीनाथ लोखंडे यास दिनांक 19 रोजी 9000 रुपये दंड व,२ दिवसाची कारवासाची शिक्षा सुनावली आहे
कारवाई पोलीस आयुक्त, विनयकुमार चौबे, मा. सह पोलीस आयक्त, शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयक्त, सारंग आव्हाड, पोलीस उप आयक्त, परिमंडळ 1 संदिप आटोळे, सहा. पोलीस आयूक्त, पिंपरी विभाग, सचिन हिरे, यांचे मार्गदर्शनाखाली सांगवी पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंन्द्र कोळी . पोलीस निरीक्षक गुन्हे अमोल नांदेकर,पो.उ.नि. रोहित पाटील, पोलीस उपनिरीक्षक विजय शेलार, पो.हवा. विशाल चौधरी, प्रमोद जराड, तूषार साळंखे यांनी केली आहे. भविष्यात ‘देखील लेझर लाईट व बिमचा वापर केल्यास पोलीसांकड्न अशीच कारवाई केली जाइल.
गणेशोस्तवात विसर्जन मीरवणुकीमध्ये प्रतिबंधीत लेजर लाईटचा वापर केल्याने न्यायाल्याने 2 दिवसाची शिक्षा सुनावली.
और पढ़ें

घरफोडी आणि जबरी चोरी करणाऱ्या आरोपीच्या पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या.
December 27, 2025
10:07 am
No Comments

सहा महिण्यापासून गुंगारा देणारा अखेर पोलिसांच्या जाळ्यात.
December 27, 2025
9:39 am
No Comments

चारचाकी पिकअप चोरी करणारा जेरबंद.
December 27, 2025
7:24 am
No Comments
निवडणूकीच्या काळात कोंढवात अवेदय धंद्यावर मोठी कारवाई.
December 27, 2025
7:07 am
No Comments

निवडणूकीच्या काळात गांजा विक्री करणारा मांजरी पोलिसांच्या जाळ्यात.
December 27, 2025
6:34 am
No Comments
सहा महिन्यापासून पोलिसांना गुंगारा देणारा बिबेवाडी पोलिसांच्या जाळ्यात.
December 26, 2025
10:33 pm
No Comments

शक्तीचा जागर : पुण्यात ‘TFS फेमिनास्टार’तर्फे ‘२१ पॉवरफुल विमेन’ मेगा फॅशन शो.
December 25, 2025
7:16 pm
No Comments

निवडणूककाळात सराईत गुन्हेगाराकडून पिस्तूल जप्त.
December 23, 2025
5:27 am
No Comments
और पढ़ें
बिबेवाडी पोलिसांना गुंगारा देणारा अखेर जाळ्यात.
December 27, 2025
8:35 pm
No Comments

घरफोडी आणि जबरी चोरी करणाऱ्या आरोपीच्या पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या.
December 27, 2025
10:07 am
No Comments

सहा महिण्यापासून गुंगारा देणारा अखेर पोलिसांच्या जाळ्यात.
December 27, 2025
9:39 am
No Comments

चारचाकी पिकअप चोरी करणारा जेरबंद.
December 27, 2025
7:24 am
No Comments
निवडणूकीच्या काळात कोंढवात अवेदय धंद्यावर मोठी कारवाई.
December 27, 2025
7:07 am
No Comments

निवडणूकीच्या काळात गांजा विक्री करणारा मांजरी पोलिसांच्या जाळ्यात.
December 27, 2025
6:34 am
No Comments
सहा महिन्यापासून पोलिसांना गुंगारा देणारा बिबेवाडी पोलिसांच्या जाळ्यात.
December 26, 2025
10:33 pm
No Comments

शक्तीचा जागर : पुण्यात ‘TFS फेमिनास्टार’तर्फे ‘२१ पॉवरफुल विमेन’ मेगा फॅशन शो.
December 25, 2025
7:16 pm
No Comments