पिंपरी चिंचवड प्रतिनिधी : स्पा सेंटर
नावाखाली स़रू असलेल्या वेश्या व्यवसायाचा प्रकार गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने उघडकीस आणला. या कारवाइत पोलिसांनी तब्बल 5 इशान्य व 2इतर राज्यातील अशा 7,(3 नागालँड, 1 मिज़ोराम, 1 त्रिपूरा, 1 केरळ व 1 महाराष्ट्र पीडित महिलांची सटका केली आहे. स्पा सेंटरचा मालक अभिजित लोरन्स वय ३०, रा.पिंपळे सौदागर, मूळ रा. तिरुअनंतपुरम केरळ याचे विरुद्ध सांगवी पोलीस ठाणे येथे भारतीय न्याय संहिता सह पिटा कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली आहे
पिंपळे सौदागर येथील रोस आर्डकॉन बिल्डिंग मधील शॉप नंबर 201 ते 204 येथे औरा स्पामध्ये वेश्या व्यवसाय सरू असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रातेबंधक विभागाला मिळाली त्यानंतर पोलिसांच्या पथकाने बनावट ग्राहक पाठवून शहानिशा करून तेथे छापा टाकुन कारवाइ केली. यावेळी पोलिसांनी सात महिलांची सुटका केली. स्पा मालक अभिजित लोरन्स याने महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांना वेश्या व्यवसायास प्रवत्त केल्याची माहिती उघडकीस आली.
कारवाई पोलीस आयूक्त विनय कुमार चौबे, पोलीस सह आयक्त डॉ. शशिकांत महावरकर, अप्पर पोलीस आयक्त सारंग आवाड, पोलीस उपायुक्त गुन्हे डॉ. शिवाजी पवार, सहा. पोलीस आयक्त गृन्हे विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन गिते. सपोनि भास्कर पुल्ली व पथकाने केली आहे.
स्पा च्या नावाखाली वेश्यावेवसाय करणार्याना गुन्हे शाखेने घेतले ताब्यात.
और पढ़ें

घरफोडी आणि जबरी चोरी करणाऱ्या आरोपीच्या पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या.
December 27, 2025
10:07 am
No Comments

सहा महिण्यापासून गुंगारा देणारा अखेर पोलिसांच्या जाळ्यात.
December 27, 2025
9:39 am
No Comments

चारचाकी पिकअप चोरी करणारा जेरबंद.
December 27, 2025
7:24 am
No Comments
निवडणूकीच्या काळात कोंढवात अवेदय धंद्यावर मोठी कारवाई.
December 27, 2025
7:07 am
No Comments

निवडणूकीच्या काळात गांजा विक्री करणारा मांजरी पोलिसांच्या जाळ्यात.
December 27, 2025
6:34 am
No Comments
सहा महिन्यापासून पोलिसांना गुंगारा देणारा बिबेवाडी पोलिसांच्या जाळ्यात.
December 26, 2025
10:33 pm
No Comments

शक्तीचा जागर : पुण्यात ‘TFS फेमिनास्टार’तर्फे ‘२१ पॉवरफुल विमेन’ मेगा फॅशन शो.
December 25, 2025
7:16 pm
No Comments

निवडणूककाळात सराईत गुन्हेगाराकडून पिस्तूल जप्त.
December 23, 2025
5:27 am
No Comments
और पढ़ें
बिबेवाडी पोलिसांना गुंगारा देणारा अखेर जाळ्यात.
December 27, 2025
8:35 pm
No Comments

घरफोडी आणि जबरी चोरी करणाऱ्या आरोपीच्या पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या.
December 27, 2025
10:07 am
No Comments

सहा महिण्यापासून गुंगारा देणारा अखेर पोलिसांच्या जाळ्यात.
December 27, 2025
9:39 am
No Comments

चारचाकी पिकअप चोरी करणारा जेरबंद.
December 27, 2025
7:24 am
No Comments
निवडणूकीच्या काळात कोंढवात अवेदय धंद्यावर मोठी कारवाई.
December 27, 2025
7:07 am
No Comments

निवडणूकीच्या काळात गांजा विक्री करणारा मांजरी पोलिसांच्या जाळ्यात.
December 27, 2025
6:34 am
No Comments
सहा महिन्यापासून पोलिसांना गुंगारा देणारा बिबेवाडी पोलिसांच्या जाळ्यात.
December 26, 2025
10:33 pm
No Comments

शक्तीचा जागर : पुण्यात ‘TFS फेमिनास्टार’तर्फे ‘२१ पॉवरफुल विमेन’ मेगा फॅशन शो.
December 25, 2025
7:16 pm
No Comments