पुणे :प्रतिनिधी:
दि. 11/8/2025 रोजी ४२८ मंगळवार पेठ येथील फिर्यादी यांचे राहते घराचे बंद दरवाजाचे कुलूप कोणीतरी अज्ञात इसमाने तोड्न घरामध्ये प्रवेश करून घरातील 7,29,000 -रुपये किंमतीचे सोन्याचे,चांदीचे दागीणे व रोख रक्कम चोरी केले बाबत फिर्यादी यांनी तक्रारीवरुन समर्थ पोलीस स्टेशन येथे ग्.रनं.२५७/२०२५ गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वरिष्ठांच्या आदेशाने दाखल गून्हयातील अज्ञात चोरटयाचा समर्थ पोलीस स्टेशन कडील तपासपथक तसेच गन्हे शाखा समांतर तपास करीत असताना घटनास्थळावरील उपलब्ध सीसीटीव्ही फुटेज तपासन तसेच गोपनिय बातमीदार यांचेकड्न माहीती प्राप्त करुन आरोपी नामे सुनिल मल्हारी तलवारे वय ३८ वर्षें रा.केएसबीचौक अजंठानगर मजिदजवळ आकुर्डी पुणे व विधीसंघर्षीत बालक यास ताब्यात घेवुन त्यांचेकडे दाखल गुन्हयाचे अनुषंगाने तपास ‘केला असता वरीलप्रमाणे गुन्हा केला असल्याचे कब्ल करुन दाखल गन्हयातील चोरी केलेले सोन्याचे दागीणे त्यांचा साथीदार नामे रिवानंद दशरथ मोची याचेकडे विक्री करीता दिले असल्याची माहीती दिले वरुन नामे शिवानंद दशरथ मोची याचा पिंपरी चिंचवड परीसरात शोध घेवुन त्यास ताब्यात घेवुन आरोपी सुनिल मल्हारी तलवारे वय ३८ वर्ष रा.केएसबी चौक अजंठानगर मजिदजवळ आकर्डी पूणे व शिवानंद दशरथ मोची उर्फ मोची मामा वय 40वर्षे, रा.भिमशक्तीनगर , मोरेवस्ती, चिखली, ता.हवेली, जि.पुणे यांना दाखल गुन्हयात अटक करुन त्यांचेकडे सखोल तपास करुन आरोपी ‘व विधीसंघर्षीत बालक यांचेकड्न दाखल गून्हयातील चोरी केलेले सोन्याचे व चांदीचे दागीणे तसेच 10,000 रुपये रोख रक्कम असा एक्ण 8,11,000 रु.किं.चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर आरोपीतांकडे केलेल्या तपासामध्ये त्यांनी खराडी पोलीस स्टेशन. चंदनगर पोलीस स्टेशन व महाड शहर पोलीस स्टेशन जि.रायगड हद्दीत देखील घरफोडीचे गुन्हे केले असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
कामगिरी ही अपर ‘ पोलीस आयुक्त,राजेश बनसोडे,पोलीस उप आयूक्त परिमंडळ- 1ऋषिकेश रावले, सहा.पोलीस आयक्त .फरासखान अनुजा ‘देशमाने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक समर्थ उमेश गित्ते, पोलीस निरीक्षक, चेतन मोरे, यांचे मार्गदर्शनानुसार वाहन चोरी व दरोडा पथक २ कडील सहा.पोलीस निरीक्षक बेरड. पोलीस उपनिरीक्षक जालिदर फडतरे . पोलीस अंमलदार अमोल गावडे. इम्रान शेख. शरद घोरपडे भाग्येश यादव. विक्रांत सासवडकर , विनायक येवले यांनी केली आहे
दिवसा घरफोडी करणारे चोरटे जेरबंद.
और पढ़ें

घरफोडी आणि जबरी चोरी करणाऱ्या आरोपीच्या पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या.
December 27, 2025
10:07 am
No Comments

सहा महिण्यापासून गुंगारा देणारा अखेर पोलिसांच्या जाळ्यात.
December 27, 2025
9:39 am
No Comments

चारचाकी पिकअप चोरी करणारा जेरबंद.
December 27, 2025
7:24 am
No Comments
निवडणूकीच्या काळात कोंढवात अवेदय धंद्यावर मोठी कारवाई.
December 27, 2025
7:07 am
No Comments

निवडणूकीच्या काळात गांजा विक्री करणारा मांजरी पोलिसांच्या जाळ्यात.
December 27, 2025
6:34 am
No Comments
सहा महिन्यापासून पोलिसांना गुंगारा देणारा बिबेवाडी पोलिसांच्या जाळ्यात.
December 26, 2025
10:33 pm
No Comments

शक्तीचा जागर : पुण्यात ‘TFS फेमिनास्टार’तर्फे ‘२१ पॉवरफुल विमेन’ मेगा फॅशन शो.
December 25, 2025
7:16 pm
No Comments

निवडणूककाळात सराईत गुन्हेगाराकडून पिस्तूल जप्त.
December 23, 2025
5:27 am
No Comments
और पढ़ें
बिबेवाडी पोलिसांना गुंगारा देणारा अखेर जाळ्यात.
December 27, 2025
8:35 pm
No Comments

घरफोडी आणि जबरी चोरी करणाऱ्या आरोपीच्या पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या.
December 27, 2025
10:07 am
No Comments

सहा महिण्यापासून गुंगारा देणारा अखेर पोलिसांच्या जाळ्यात.
December 27, 2025
9:39 am
No Comments

चारचाकी पिकअप चोरी करणारा जेरबंद.
December 27, 2025
7:24 am
No Comments
निवडणूकीच्या काळात कोंढवात अवेदय धंद्यावर मोठी कारवाई.
December 27, 2025
7:07 am
No Comments

निवडणूकीच्या काळात गांजा विक्री करणारा मांजरी पोलिसांच्या जाळ्यात.
December 27, 2025
6:34 am
No Comments
सहा महिन्यापासून पोलिसांना गुंगारा देणारा बिबेवाडी पोलिसांच्या जाळ्यात.
December 26, 2025
10:33 pm
No Comments

शक्तीचा जागर : पुण्यात ‘TFS फेमिनास्टार’तर्फे ‘२१ पॉवरफुल विमेन’ मेगा फॅशन शो.
December 25, 2025
7:16 pm
No Comments