वेब स्टोरी

ई-पेपर

लॉग इन करें

देशी बनावट पिस्टल आणि दोन काडतूस बाळगणारा जेरबंद.

बनावटीचे पिस्टल व २ जिवंत काडतूसह रेकॉर्डवरील गुन्हेगारास केले जेरबंद
पुणे: प्रतिनिधी:
दिनांक १३ रोजी सहा.पोलीस निरीक्षक राहल नामदे व पथकातील पोलीस अंमलदार असे पोलीस स्टेशन हद्दित पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार महेश मंडलिक . सह्ाम शेख व स्वप्निल घुगे यांना मिळालेल्या गोपनीय बातमीवरुन आरोपी नामे भिमराव नरसप्पा मानपाडे, वय २४ वर्षे रा. साईनगर २ रा मजला , साई जीम जवळ, गलाबनगर , धनकवडी, पणे यांस अत्यंत शिताफीने ताब्यात घेवन त्याचे ताब्यातन एक देशी बनावटीचे पिस्टल व २ जिवंत काडतस असे एकण 37,000/- रु.किं.चा मुदेमाल जप्त करण्यात आला असुन आरोपी विरुध्द पर्वती पोलीस स्टेशन येथे ग्.र.नं. ३८८/२०२५ आर्म अक्ट क. ३(२५) , म.पो .अधि.क. ३७(9) सह १३५ अन्वये गन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर आरोपीविरुध्द यापूर्वी स्वारगेट पोलीस स्टेशन येथे शरिराविरुध्दचे गन्हे दाखल आहेत
ही कामगिरी.अपर पोलीस आयूक्त राजेश बनसोडे, पोलीस उप आयूक्त परि-3 संभाजी कदम, सहा.पोलीस आयुक्त सिंहगड रोड विभाग सुजाता तानवडे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार ‘ गायकवाड, पोलीस निरीक्षक अनिता हिवरकर यांचे सुचनांप्रमाणे पोलीस उप-निरीक्षक किरण पवार, पोलीस अंमलदार प्रकाश मरगजे, महेश मंडलिक, सद्दाम शेख, स्वप्निल घुगे, सुर्या जाधव, अमोल दबडे, किर्ती भोसले, राकेश सुर्वे, नानासाहेब खाडे, अमित चिव्हे व समिर जोशी यांनी केली आहे

Majha News 24
Author: Majha News 24

Leave a Comment

और पढ़ें
और पढ़ें