वेब स्टोरी

ई-पेपर

लॉग इन करें

बाहेर जिल्ह्यातील ट्रॅक्टर आणि दुचाकी चोरणाऱ्या चोरट्यास वाघोली पोलिसांनी ठोकल्या बेड्या.

बाहेर जिल्हयातील ट्रॅक्टर चोरी करणारा हिस्ट्रीशिटर आरोपी जेरबंद ट्रॅक्टर व एक दुचाकी गाडीसह एकून 2,70,000 रुपये किं .चा मद्देमाल केला जप्त.
पुणे :प्रतिनिधी:
दि.6 रोजी रात्रौ 9.चे स्मारास अमत पॅलेस जवळ, पाटील वस्ती. भावडीरोड वाघोली. पुणे येथील सार्वजनिक रोडवरून फिर्यादी यांचा महिंद्रा कंपनीचा ट्रॅक्टर कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरी केली म्हणन वाघोली पोलीस स्टेशन ग्.र.नं.708/2025 बी .एन .एस. कलम 303(2) प्रमाणे गुन्हा दाखल असताना त्याचा तपास तपास पथक अंमलदार करित असताना पोलीस अंमलदार अशोक शेळके , गहिनीनाथ बोयणे, साईनाथ रोकडे यांनी वाघोली ते आष्टी बीड पर्यंत तपास दरम्यान एक्ण 180 ठिकाणचे सी सी टिव्हीं कॉमेरे तपासून आरोपीची शोध घेतला असता सराईत गुन्हेगार अंबादास विक्रम मिसाळवय ४३ वर्षे रा.पिंपळनेर , ता.शिरूर , जि.बीड हा निष्पन्न झाला अस्रन त्याचेकड्रन चोरी झालेला महिंद्रा कंपनीचा ट्रंक्टर व इतर गुन्हयातील एक दुचाकी जप्त करण्यात आली आहे. नमुद आरोपीकड्न खालीलप्रमाणे गुन्हे उघकीस आले आहेत वाघोली पोलीस स्टेशन गु.र.नं.708/2025 बी.एन.एस. कलम 303 (2) 2 शिरूर पोलीस स्टेशन पुणेग्रामीण गु.र.नं. 739/2022 भा.द.वि.क 379 प्रमाणे
यातील आरोपी अंबादास विक्रम मिसाळ यांना अटक करण्यात आली अस्न त्याचेकड्रन महिद्रा कंपनीचा ट्रंक्टर व एक दुचाकी गाडीसह एकूण 2,70,000 रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला असून अधिक तपास पोलीस अंमलदार राम ठोंबरे हे करित आहेत
सदरची कामगीरी मा.अपर पोलीस आयूक्त, पूणे शहर मनोज पाटील ., पोलीस उप आयूक्त परीमंडळ ७, सोमय मंडे .,सहा.पोलीस आयूक्त लोणीकंद विभाग

नूतन पवार यांचे मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक वाघोली पोलीस स्टेशन युवराज हांडे यांचे सूचनेप्रमाणे तपास पथक अधिकारी पो उपनिरीक्षक मनोज बागल, पोलीस अंमलदार बाबासाहेब मोराळे, ठोंबरे, प्रदिप मोटे, मंगेश जाधव, सुनिल कुसाळकर , समीर भोरडे, पांड्रंग माने, विशाल गायकवाड, दिपक कोकरे, साईनाथ रोकडे. प्रितम वाघ , रिवाजी चव्हाण.यांनी केली आहे

Majha News 24
Author: Majha News 24

Leave a Comment

और पढ़ें
और पढ़ें