वेब स्टोरी

ई-पेपर

लॉग इन करें

बिबेवाडी पोलिसांना गुंगारा देणारा अखेर जाळ्यात.

णे:प्रतिनिधी
5
महीन्यापासुन बिबवेवाडी पोलीसांना चकवा देणारा आरोपी अखेर जेरबंद.
दि.१६ रोजी फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरुन आरोपी तन्मय पृथ्वीराज भैसाडे वय- २२ वर्षें, रा. राजीव गांधी नगर, अप्पर बिबवेवाडी पणे, धिरज विठठल अर्जुूने, वय- २२ वर्षें, रा. झांबरे वस्ती, जगताप डेअरीमागे , अप्पर बिबवेवाडी पुणे दि.15 रोजी रस्त्यावर थांबणेचे वादावरून फिर्यादी यांचे डोक्यात दगड मारुन त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याने बिबवेवाडी पोलीस ठाणे येथे गुन्हा हा रजि. नं. 181/2025 भा.न्या.सं.कलम गुन्हा दाखल आहे.गुन्हा दाखल झाल्यापास्न पाहीजे आरोपी तन्मय पथ्वीराज भैसाडे, वय- २२ वर्षे, रा. राजीव गांधी नगर , अप्पर बिबवेवाडी पणे हा 5 महिने फरार झाला होता. त्याचा तपास पथकातील अंमलदार शोध घेत होते. तपास पथकातील पोलीस अंमलदार रक्षित काळे, विशाल जाधव यांना मिळालेल्या गुप्त बातमीनुसार दाखल गून्ह्यातील पाहीजे आरोपी तन्मय भैसाडे हा नाशिक शहर येथे असलेबाबत समजले
वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्विनी सातपुते’व पोलीस निरीक्षक (गून्हे) .सूरज बेंद्रे, तपास पथकातील अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अमोल माने यांचे मार्गदर्शनाने व त्यांनी दिलेल्या सचनांप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक मालोजी कांबळे तसेच तपास पथकातील पोलीस अंमलदार संजय गायकवाड. विशाल जाधव व शिवाजी येवले असे नाशिक शहर येथे जावून सदर पाहीजे आरोपी तन्मय भैसाडे याचा शोध घेवन पाहीजे आरोपीस शिताफिने ताब्यात घेवन त्याचेकडे तपास केला असता त्याचेसोबत गन्हा घडतेवेळी आरोपी धिरज विठठल अर्जने यास निष्पन्न करून दोन्ही आरोपीतांना दाखल गन्ह्यात अटक करण्यात आली,
सदरची कामगिरी मा.अप्पर पोलीस आयूक्त राजेश बनसोडे, पोलीस उप आयक्त परि-२ मिलींद मोहिते, सहा.पोलीस आयक्त भारती विद्यापीठ विभाग .राह़ल आवारे ,यांचे मार्गदर्शनाखाली , पोलीस निरीक्षक अश्विनी सातपुते , पोलीस निरीक्षक(गुन्हे सुरज बेंद्े, तपास पथक अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अमोल माने. पोलीस उपनिरीक्षक मालोजी कांबळे पोलीस हवालदार संजय गायकवाड.. विनोद जाधव . पोलीस अमंलदार रक्षित काळे. विशाल जाधव. शिवाजी येवले , आशिष गायकवाड, सुमित ताकपेरे, ज्योतिष काळे, संतोष बनसूडे, दत्ता शेंद्रे, राहल खाडे यांनी केली आहे.

Majha News 24
Author: Majha News 24

Leave a Comment

और पढ़ें
और पढ़ें