रेकॉर्डवरील आरोपीतास 1 गावठी पिस्टल 2 जिवंत काडतुसासह केले जेरबं
पुणे:प्रतिनिधी :
दिनांक २८ रोजी गुन्हे शाखा, युनिट-३ चे सहा.पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर ढवळे पोलीस अंमलदार नितिन जगदाळे व तुषार किं्रेवरिष्ठांच्या आदेशाने पाहिजे आरोपी व रेकॉर्डवरील गुन्हेगार चेक करुन कारवाई करणेकरीता पर्वती व सिंहगड रोड पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत दांडेकर पुल, दत्तवाडी पुणे येथे आले असताना पोलीस अंमलदार अमित बोडरे व नितीन जगदाळे यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, पर्वती कॅनाल रोड येथे एक इसम पिस्टल घेवून थांबलेला आहे. सदर ठिकाणी जावून पाहणी केली असता एक इसम संशयितरित्या थांबलेला मिळून आला. त्याला स्टाफचे मदतीने ताब्यात घेवून नाव पत्ता विचारल असता त्याने त्याचे नाव नरेंद्र महादेक बलकवडे वय 35 वर्ष रा. सनं 2020/5चाळ नंबर 7 एरंडवणे, मेहंदळे गॅरेज पुणे 4 असे सांगितले. सदरवेळी त्याची अंगझडती घेतली असता त्यांचे ताब्यात 1 पिस्टल व 3 जिवंत काडतुस मिळून आले सदर इसमास पुढील कारवाईकरीता पर्वती पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. सदर इसमाविरुद्ध यापुर्वी अलंकार पोलीस स्टेशन येथे 6गुन्हे व कोथरुड पोलीस स्टेशन येथे 3 गुन्हें दाखल आहेत.
कारवाई ही .अपर पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा, .पंकज देशमुख,पोलीस उप-आयुक्त, गुन्हे शाखा, निखिल पिंगळे,सहा.पोलीस आयुक्त विजय कुंभार यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक, युनिट ३ गुन्हे शाखा, पुणे संपतराव राऊत यांचे सुचनेप्रमाणे सहा पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर ढवळे, पोलीस अंमलदार अमित बोडरे, नितीन जगदाळे व तुषार यांनी केलेली आहे
सराईता कडून 1 पिस्टल जप्त युनिट 3 ची कामगिरी.
और पढ़ें

घरफोडी आणि जबरी चोरी करणाऱ्या आरोपीच्या पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या.
December 27, 2025
10:07 am
No Comments

सहा महिण्यापासून गुंगारा देणारा अखेर पोलिसांच्या जाळ्यात.
December 27, 2025
9:39 am
No Comments

चारचाकी पिकअप चोरी करणारा जेरबंद.
December 27, 2025
7:24 am
No Comments
निवडणूकीच्या काळात कोंढवात अवेदय धंद्यावर मोठी कारवाई.
December 27, 2025
7:07 am
No Comments

निवडणूकीच्या काळात गांजा विक्री करणारा मांजरी पोलिसांच्या जाळ्यात.
December 27, 2025
6:34 am
No Comments
सहा महिन्यापासून पोलिसांना गुंगारा देणारा बिबेवाडी पोलिसांच्या जाळ्यात.
December 26, 2025
10:33 pm
No Comments

शक्तीचा जागर : पुण्यात ‘TFS फेमिनास्टार’तर्फे ‘२१ पॉवरफुल विमेन’ मेगा फॅशन शो.
December 25, 2025
7:16 pm
No Comments

निवडणूककाळात सराईत गुन्हेगाराकडून पिस्तूल जप्त.
December 23, 2025
5:27 am
No Comments
और पढ़ें
बिबेवाडी पोलिसांना गुंगारा देणारा अखेर जाळ्यात.
December 27, 2025
8:35 pm
No Comments

घरफोडी आणि जबरी चोरी करणाऱ्या आरोपीच्या पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या.
December 27, 2025
10:07 am
No Comments

सहा महिण्यापासून गुंगारा देणारा अखेर पोलिसांच्या जाळ्यात.
December 27, 2025
9:39 am
No Comments

चारचाकी पिकअप चोरी करणारा जेरबंद.
December 27, 2025
7:24 am
No Comments
निवडणूकीच्या काळात कोंढवात अवेदय धंद्यावर मोठी कारवाई.
December 27, 2025
7:07 am
No Comments

निवडणूकीच्या काळात गांजा विक्री करणारा मांजरी पोलिसांच्या जाळ्यात.
December 27, 2025
6:34 am
No Comments
सहा महिन्यापासून पोलिसांना गुंगारा देणारा बिबेवाडी पोलिसांच्या जाळ्यात.
December 26, 2025
10:33 pm
No Comments

शक्तीचा जागर : पुण्यात ‘TFS फेमिनास्टार’तर्फे ‘२१ पॉवरफुल विमेन’ मेगा फॅशन शो.
December 25, 2025
7:16 pm
No Comments