वेब स्टोरी

ई-पेपर

लॉग इन करें

मोक्कातील तीन वर्षापासून फरार असलेल्या आरोपीस बंडगार्डन पोलिसांनी केली अटक.

मोक्यातील मागील 3 वर्षापासून पोलीसांना चकवा देणा-या फरार आरोपीस बंडगार्डन पोलीसांनी घेतले ताब्यात.
पुणे. प्रतिनिधी.:
फिर्यादी तुषार हन्मंत हंबीर वय ३५ वर्षे रा.स.नं.18 गोधळनगर हडपसर, हे लोणीकाळभोर पो.स्टे.मोका केस क्र.६/२०१६ या गुन्हामध्ये येरवडा मध्यवर्तीं कारागह येथे होते. त्यांना चालता येत नसल्याने त्यांना उपचारकामी दि.25/8/2025 रोजी ससुन हॉस्पिटल येथे ऍंडमीट केले होते. सदर ठिकाणी मुख्यालयाचे पोलीस गार्ड नेमलेले होते. वर नमद ठिकाणी 5 अनोळखी इसमांनी कोणत्यातरी अज्ञात कारणासाठी फिर्यादी यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने तलवार कोयता व पिस्टल हत्यारासह इन्फोसीस बिल्डींग.तीसरा मजला, ससून हॉस्पीटल, येथे अनोळखी इसमांनी फिर्यादीवर कोयत्याने वार केले तेव्हा फिर्यादी यांना वाचविण्यासाठी सदर ठिकाणी हजर असलेले पोलीस गार्ड व फिर्यादी यांचा मेहूणा मध्ये पडले असता त्यांचे हातावर वार करुन त्यांना जखमी केले. तसेच एका अनोळखी इसमाने फिर्यादीस पिस्टलने गोळी घालून जीवे मारण्याचे उद्देशाने फायर करण्याचा प्रयत्न केला म्हण्न तक्रार दार यांनी बंडगार्डन पोलीस ठाणे येथे तक्रार दिल्याने गु.र.नं २४०/२०२२ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दाखल गन्हयाचे तपास दरम्यान एकण 12 आरोपी निष्पन्न करुन त्यातील आरोपीतांन गुन्हयाचे कामी अटक करुन त्याचे विरुध्द संघटीत गन्हेगारी कायदया अंतर्गत कारवाई करण्यात आलेली होती त्यापैकी आरोपी रोहित ऊर्फ तम्मा सुरेश धोत्रे वय २६ वर्षे रा. शिवांजली मित्र मंडळाजवळ , वडारवाडी पुणे हा गन्हा दाखल झाले पासून फरार ‘झालेला होता. सहा.पोलीस आयक्त.लष्कर विभाग, संगिता शिंदे अल्फोन्सो. वरिष्ठ पोलीस निरीक्षक , बंडगार्डन
संतोष पांढरे , यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी
धिरज गुप्ता,, पोलीस अंमलदार बडे, भोकरे हे आरोपीचा शोध घेत असताना त्यांना प्राप्त झालेल्या माहितीवरुन सदर आरोपीस केसनंद, वाघोली , पुणे येथुन ताब्यात घेवुन त्यार नमूद गन्हयाचे कामी दिनांक 12 रोजी अटक करण्यात आली आहे. दाखल गन्हयाचा तपास सहाय्यक पोलीस आयक्त लष्कर संगिता शिंदे अल्फोन्सो हे करीत आहेत.
सदरची कामगिरी,अप्पर पोलीस आयक्त, राजेंद्र बनसोडे, पोलीस उप आयक्त परिमंडळ २ .मिलिंद मोहिते
.सहा. पोलीस आयक्त लष्कर संगिता शिंदे अल्फोन्सो , वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे, निलकंठ जगताप यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप-निरीक्षक धिरज गूप्ता,पोलीस अंमलदार प्रदिप शितोळे, सारस साळवी, प्रकाश आव्हाड. महेश जाधव. ज्ञानेश्वर बडे. मनोज भोकरे. शिवाजी सरक .ज्ञानेश्वर गायकवाड. यांचे पथकाने केली आ

Majha News 24
Author: Majha News 24

Leave a Comment

और पढ़ें
और पढ़ें