सहा महिन्यापासून फरार असणा-या आरोपीस केले जेरबंद
पुणे:प्रतिनिधी
दिनांक 16/5/2025 रोजी फिर्यादी यांचे राहते घरी फिर्यादी यांचे मुलास
आरोपी व 5 वेधीसंघर्षीत बालक यांनी जुन्या भांडणाचा राग मनात धरुन मारण्यासाठी धारदार हत्यार हवेत फिरवत फीर्यादी यांचे मुलास मारण्याची धमकी देत बिबवेवाडी पूणे येथील भागात दहशत पसरवली म्हणून आरोपीविरुध्द दिनांक १७ रोजी बिबवेवाडी पोलीस स्टेशन ग्.र म.पो.का.क. ३७(१)(३) १३५, आर्म.अँक्ट .क. ४(२५) , क्रिमीनल लॉ अमेंटमेंट अक्ट कलम ७ अन्वये गुन्हा दाखल केला. सदर गुन्ह्यातील नमूद आरोपी सहा महिन्यापासून फरार होता
गुन्ह्यातील फरार आरोपीचा शोध घेणेकामी पोलीस तपास पथकातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार हे बिबवेवाडी पोलीस स्टेशन हद्दीत पेटोलिग करीत असताना पोलीस अंमलदार आशिष गायकवाड, व रक्षित काळे यांना गुप्त बातमिदारांमार्फत बातमी मिळाली की. बिबवेवाडी येथे सदर दाखल गून्ह्यातील आरोपी हा अप्पर डेपो, पाण्याची टाकी, बिबवेवाडी पुणे येथे थांबलेला आहे सदरची बातमी मिळताच तात्काळ पोलीस तपास पथक नमुद ठिकाणी जावुन आरोपी संदेश दिलिप सौदागर, वय २२ वर्षैं , रा.मार्केटयार्ड पुणे यास ताब्यात घेतले
कामगिरी अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील , पोलीस उप- आयूक्त परिमंडळ ५ डॉ.राजकुमार शिंदे, सहा.पोलीस आयुक्त गोडसे वानवडी
धन्यकुमार ,
सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे),
राजेंद्र मुळीक यांचे मार्गदर्शनाखाली बिबेवाडी पोलीस स्टेशन कडील
पोलीस निरीक्षक अश्विनी सातपुते, पोलीस निरीक्षक( गुन्हे) श्री.सुरज बेंदरे यांचे सुचनेप्रमाणे पोलीस तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक अमोल माने पोलीस अंमलदार गायकवाड, ज्योतिष काळे, आशिष गायकवाड, शिवाजी येवले, सूमित तापकीर, रक्षित काळे, विशाल जाधव, संतोष बनसूडे , राहल खाडे व अभिषेक धमाळ यांनी केली
सहा महिन्यापासून पोलिसांना गुंगारा देणारा बिबेवाडी पोलिसांच्या जाळ्यात.
और पढ़ें

घरफोडी आणि जबरी चोरी करणाऱ्या आरोपीच्या पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या.
December 27, 2025
10:07 am
No Comments

सहा महिण्यापासून गुंगारा देणारा अखेर पोलिसांच्या जाळ्यात.
December 27, 2025
9:39 am
No Comments

चारचाकी पिकअप चोरी करणारा जेरबंद.
December 27, 2025
7:24 am
No Comments
निवडणूकीच्या काळात कोंढवात अवेदय धंद्यावर मोठी कारवाई.
December 27, 2025
7:07 am
No Comments

निवडणूकीच्या काळात गांजा विक्री करणारा मांजरी पोलिसांच्या जाळ्यात.
December 27, 2025
6:34 am
No Comments
सहा महिन्यापासून पोलिसांना गुंगारा देणारा बिबेवाडी पोलिसांच्या जाळ्यात.
December 26, 2025
10:33 pm
No Comments

शक्तीचा जागर : पुण्यात ‘TFS फेमिनास्टार’तर्फे ‘२१ पॉवरफुल विमेन’ मेगा फॅशन शो.
December 25, 2025
7:16 pm
No Comments

निवडणूककाळात सराईत गुन्हेगाराकडून पिस्तूल जप्त.
December 23, 2025
5:27 am
No Comments
और पढ़ें
बिबेवाडी पोलिसांना गुंगारा देणारा अखेर जाळ्यात.
December 27, 2025
8:35 pm
No Comments

घरफोडी आणि जबरी चोरी करणाऱ्या आरोपीच्या पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या.
December 27, 2025
10:07 am
No Comments

सहा महिण्यापासून गुंगारा देणारा अखेर पोलिसांच्या जाळ्यात.
December 27, 2025
9:39 am
No Comments

चारचाकी पिकअप चोरी करणारा जेरबंद.
December 27, 2025
7:24 am
No Comments
निवडणूकीच्या काळात कोंढवात अवेदय धंद्यावर मोठी कारवाई.
December 27, 2025
7:07 am
No Comments

निवडणूकीच्या काळात गांजा विक्री करणारा मांजरी पोलिसांच्या जाळ्यात.
December 27, 2025
6:34 am
No Comments
सहा महिन्यापासून पोलिसांना गुंगारा देणारा बिबेवाडी पोलिसांच्या जाळ्यात.
December 26, 2025
10:33 pm
No Comments

शक्तीचा जागर : पुण्यात ‘TFS फेमिनास्टार’तर्फे ‘२१ पॉवरफुल विमेन’ मेगा फॅशन शो.
December 25, 2025
7:16 pm
No Comments