अवैध गांजा विक्री करणा-या आरोपीस केले जेरबंद
पुणे: प्रतिनिधी
निवडण्कीच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे असल्याने पुणे शहर पोलीस दलाकडून वेळोवळी नाकबंदी, गन्हेगार चेकींग, अवैध धंद्यावर कारवाई व अशा गस्त व पेट्रोलींग कडक प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने , पोलीस निरीक्षक, बाबासाहेब निकम मांजरी पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस तपास पथकाचे पोलीस अधिकारी व पोलीस अमलदार यांनी हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना दरम्यान आरोपी हा संशयास्पद हालचाल करीत असताना मिळुन आला असता आरोपी सागर मल्हारी राखपसरे वय ३४ वर्ष रा.मांजरी यास ताब्यात घेण्यात आले. आरोपीकडे आधिक तपास केला असता त्याचेकडून एकुण 33,940 रु.कि .चा 9 किलो 59ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला. सदरचा अधिक तपास सहा पोलीस निरीक्षक उमेश रोकडे. हे करीत आहेत
कामगिरी .अपर पोलीस आयूक्त पूर्व प्रादेशिक विभाग, मनोज पाटील,.पोलीस उप-आयक्त, परिमंडळ ६, , सागर कवडे,सहाय्यक पोलीस आयूक्त, लोणीकाळभोर विभाग अनधा उदमले मॅडम यांचे मागदर्शनाखाली पोलीस निरीक्षक,, बाबासाहेब निकम यांचे सूचनांप्रमाणे तपास पथकाचे प्रभारी अधिकारी पोलीस उप निरीक्षक महेश कवळे. अंमलदार प्रदीप सोनवणे. सचिन जाधव. निखील पवार, प्रशांत द्धाळ, अशोक अंधारे, चंद्रकांत रेजितवाड. रविकांत कचरे. ज्ञानेश्वर चोरमले व माधव हिरवे यांनी केली
निवडणूकीच्या काळात गांजा विक्री करणारा मांजरी पोलिसांच्या जाळ्यात.
और पढ़ें

घरफोडी आणि जबरी चोरी करणाऱ्या आरोपीच्या पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या.
December 27, 2025
10:07 am
No Comments

सहा महिण्यापासून गुंगारा देणारा अखेर पोलिसांच्या जाळ्यात.
December 27, 2025
9:39 am
No Comments

चारचाकी पिकअप चोरी करणारा जेरबंद.
December 27, 2025
7:24 am
No Comments
निवडणूकीच्या काळात कोंढवात अवेदय धंद्यावर मोठी कारवाई.
December 27, 2025
7:07 am
No Comments

निवडणूकीच्या काळात गांजा विक्री करणारा मांजरी पोलिसांच्या जाळ्यात.
December 27, 2025
6:34 am
No Comments
सहा महिन्यापासून पोलिसांना गुंगारा देणारा बिबेवाडी पोलिसांच्या जाळ्यात.
December 26, 2025
10:33 pm
No Comments

शक्तीचा जागर : पुण्यात ‘TFS फेमिनास्टार’तर्फे ‘२१ पॉवरफुल विमेन’ मेगा फॅशन शो.
December 25, 2025
7:16 pm
No Comments

निवडणूककाळात सराईत गुन्हेगाराकडून पिस्तूल जप्त.
December 23, 2025
5:27 am
No Comments
और पढ़ें
बिबेवाडी पोलिसांना गुंगारा देणारा अखेर जाळ्यात.
December 27, 2025
8:35 pm