अवैध दारू धंदयावर छापा टाकुन 1 कोटी रूपये केले जप्त.
पुणे: प्रतिनिधी
निवडनुक अनुषंगाने तपास पथकातील पोलीस अधिकारी ‘व पोलीस अंमलदार हददित पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार अमोल हिरवे व केशव हिरवे यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, तुळजा भवानी निवास. काकडे वस्ती, गल्ली नं २, कोंढवा बु. पुणे येथे अनोळखी दोन इसम व एक महिला हे कोणताही परवाना नसतान त्यांचे राहते घरात त्यांचे ओळखीच्या लोकांना गावठी हातभट्टीची दारू. देशी दारू तसेच विक्री करीत आहे, अशी बातमी मिळाल्याने सदर ठिकाणी जावून छापा टाकला असता लपउन ठेवलेली खालील प्रमाणे अवैधदारू मिळुन आली 1,600 रू. किं.ची 4लिटर गावठी हातभट्टीची दारू,
6,1,60 – रू. किं.ची टॅगोपंच देशीदारूच्या 77बाटल्या, 1,75,740 -रू. किं च्या त्यामध्य इंपिरिअल ब्ल व्हिस्की 183 बाटल्या, क्लासिकगोल्ड बाटल्या, व्हल्कन ब्ल्र व्हिस्कीच्या 38 बाटल्या, मॅकडॉलनं. 1व्हिस्कीच्या 220 बाटल्या, डबी स्यशल ब्हिस्कीच्या 43 बाटल्या, रॉयल स्टॅँग व्हिस्कीच्या 224बाटल्या, ओल्ड मंक रम 48 बाटल्या ( सर्व बाटल्या १८० मिली.), रॉयल स्टॅग व्हिस्कीच्या 90 मिलीच्या 20 बाटल्या 28,000 रू. किं, च्या 35 हातभट्टीची दारू,दारू विक्रीतून मिळालेली रोख रक्कम – रू असा एकुण ३.५२,५५०/- रू. किं.चा माल मिळुन आल्याने’ तो जप्त करून नमूद आरोपी विरूध्द कोंढवा पोलीस स्टेशन गु.र.नं.1003/२०२५, महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम ‘ कलम ६५(ई) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे .
लीटरचे दोन हत्ती नग त्यामध्ये गावठी
नम्द आरोपीतांकडे अधिक तपास करत असताना सदर ठिकाणी असलेले कपाट उघडण्यास सांगितले असता त्यांनी टाळाटाळ ‘केली असता संशय आल्याने निवडणुक अधिकारी यांना सदरबाबत कळविले व सदर ठिकाणी पाचारण होण्यास सांगितले. त्यानुसार सदर एफ.एस.टी. मधिल शासकीय अंमलदार’ यांना पंच म्हणून घेवून त्यांच्या समक्ष कपाटाचे तपासणी केली असता त्यामध्ये ९९ ,४४,९00/-रू. रोख रक्कम मिळ्न आली. तसेच अवैध दारू विक्रीत्न मिळालेली 1,.49 ,050/-” रू. रोख रक्कम, अशी एकुण १,00,८५,९५|- रू. रोख रक्कम व ३,५२,५५०|- रू. किमतीचा प्रोव्हि माल जप्त करण्यात आला आहे: सदर गुन्हयाचा अधिक तपास सहा पोलीस निरीक्षक अफरोज पटाण हैे करीत आहेत.
सदरची कामगिरी अपर पोलीस आयुक्त, .मनोज पाटील, पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-५ राजलक्ष्मी शिवणकर, सहा.पोलीस आयुक्त, वानवडी विभाग, पुणे .नम्रता देसाईं यांचे मागंदशंनाखालों कोढवा पालास स्टशन, ,





