गुन्हे शाखा, यनिट-२, पिंपरी चिंचवडची उल्लेखनिय कामगिरी.
पिंपरी:चिंचवड: प्रतिनिधी.
घरफोडी व जबरी चोरी करणान्या सराईत आरोपींकडू न 29,44,700 रु. किं चे सोनं-चांदीचे दागिने जप्त करुन गुन्हे शाखा, युनिट-२, पिंपरी चिंचवडने 12 गून्हे केले उघड.
मागील काही दिवसांमध्ये पिंपरी-चिंचवड पोलीस आयक्तालयातिल हद्दित रात्रीचे वेळी बंद घरांचे कुलुप तोड्न् घरफोडया होण्याचे बरेच प्रकार घडले होते. तेव्ह पोलीस आयुक्त पिंपरी चिचवड विनय कुमार चोबे यांनी सदर प्रकाराची गंभीर दखल घेवन गु न्हेशाखेस सदर प्रकारात लक्ष घालून आरोपी अटक करुन गु न्हे उघडकीस आणन प्रतिबंध करणे बाबत आदेश केले होते.त्यानुसार मार्गदर्शनाखाली सपोआ, . विशाल हिरे, गुन्हे शाखा यनिट-२ पिंपरी चिंचवडचे अरविंद पवार, पोउपनि मयु रेश साळंखे आणि गन्हे शाखा, यनिट-२ चे अंमलदार हे पिंपरी चिंचवड हद्दिमध्ये होत असलेल्या घरफोडया बाबत तपास करत असताना असे निदर्शनास आले की, हिंजवडी पोलीस ठाणे हद्दिमध्ये एका घरात रात्रीचे वेळी चोरी झाली अस्न चोरटयांनी त्या घरातन MH14 JE 2628 सेलेरिओ गाडीची चावी घेवून पार्किंग मध्ये लावलेली सेलेरिओ गाडी चोरी करुन घेवन गेले आहेत. तसेच दि. २३/११/२०२५ रोजी रावेत पोलीस ठाणे हद्दिमध्ये त्याच सेलेरिओ गाडी मधुन येवन घरफोडी करुन सोनं-चांदीचे दागिने चोरी करुन घेवन गेल्याने रावेत पोलीस ठाणे, गु.र.नंबर-५६९/२०२५ बी.एन .एस कलम-३०५, ३३१(२) प्रमाणे ग्न्हा नोंद होता
तेव्हा गन्हे शाखा, यनिट-२ चे अधिकारीव अंमलदार यांचे पथक हे दोन्ही घटनांच्या अनषंगाने तपास करत असताना सदर पथकाने अंदाजे २०० ते २५० सी.सी.टी.व्ही, कॅमेऱ्याची पाहणी केली असता सदरचे आरोपी हे नेहमी चोरी करुन जुन्या पुणे-मुंबई हायवेने सोमाटणे टोल नाक्या वरुन लोनावळयाच्या दिशेने जात असल्याचे केलेल्या तपासात निष्पन्न झाले होते.
‘तेव्हा दि. २७रोजी गन्हे शाखा, यनिट-२ चे वपोनि अरविंद पवार हे स्वतः रात्री २:00 वा. सोमाटणे टोल नाका येथे जावुन त्यांनी स्वतः नियोजन करुन गुन्हे शाखा, युनिट-२ चे पोउपनि मयुरेश साळ्ंखे, पोलीस अंमलदार संजय गवारे, त्षार शेटे, विक्रम कुदळ, मोहम्मद गौस नदाफ, भाऊसाहेब राठोड, विक्रांत चव्हाण, कृष्णा शितोळे प्रशांत सैद . अमर राणे, धनंजय जाधव, सुखदेव गावंडे अशा बारा जणांच्या तीन टीम तयार करुन त्यांना कामे वाट्न दिली. त्याच वेळी साधारण ५:३0 वा सविधान चौक येथिल टिमने कळविले की नमद वर्णनाचीव नंबरची गाडी ही सविधान चौक येथुन पास झाली आहे. आणि काही काही वेळातच गाडी सोमाटणे टोल नाका लेन नंबर- ३ मध्ये आली असता सदर गाडी मधील इसमांना बाहेर येण्यास सांगितले असता. गाडीचे पाठी मागे बसलेल्या इसमाने वपोनि पवार तसेच अंमलदार यांचे दिशेने फायर केला. परंत् आरोपी आणि अंमलदार यांचे मध्ये झटापट झाल्याने फायर हा गाडीचे वरच्या बाजु स लागल्याने कोणास इजा झाली नाही त्याच वेळी पोहवा राठोड यांनी त्याचा हात पकडन त्याचे हातातून पिस्टल काडुन घेतले. त्यानंतर तिन्ही आरोपींना शिताफीने ताब्यात घेवन त्यांना त्यांची नाव पत्ते विचारले असता त्यांनी त्यांची नावे सनीसिंग पापासिंग द्धानी वय २४ वर्षे रा-हडपसर , जलसिंग रजपूतसिंग द्धानी वय ३२ व्षेरा- हडपसर , मनिष बाबूलाल क्शवाह, वय-२८ वर्षे,” रा-गाव-कैलास, तहसिल ‘ कैलास, जिल्हा-मुरायना, राज्य म.प्रदेश असे असल्याचे सांगुन त्यांचे कड्न २ पिस्टल आणि ७ जिवंत काडतूसे, धारधार हत्यारे तसेच सोन्याचे दागिने जप्त करुन त्यांचे विरुद्ध तळेगाव दाभाडे पोलीस ठाणे, ग.र.नंबर-३६५/२०२५ भारतीय न्याय संहिता मपोका कलम- ३७(१)(३) सह १३५ प्रमाणे गन्हा नोंद करण्यात आला होता. त्यांचे कडे केलेल्या तपासात त्यांनी रावेत पोलीस ठाणे, गु.र.नंबर-५६९।२०२५ बी.एन.एस कलम-३०५, ३३१(२) हा केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना सदर गु न्हयात अटक करुन त्यांच्या कडे कौशल्यपुर्ण तपास करुन त्यांचे कडुन 29,44,700 रु कि सोन्या-चांदीचे दागिने जप्त करुन खालील प्रमाणे एकण 12गुन्हे हे उघडकिस आले आहेत.





