प्रतिनिधी :पुणे :सतीश जाधव :विमानतळ पोलीस स्टेशन पुणे शहर, गू.र.नं. ५४४|२०२५, भा.न्या.सं. क.. 305(अ) , 339 अ(४) ३३१ (३) , ३१७(२) , ३(५) अन्वये दि.२९/१०/२०२५ रोजी गुन्हा दाखल झाला होता. यातील तक्रार दार यांचे घराच्या दरवाज्याचे गेटचे कडी कोयंडा अज्ञात चोरटयाने कशाचे तरी सहाय्याने कापु न त्यांचे एकण 90.59,0931 1-रु.किं.चे सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा मद्दमाल चोरी केला होता. त्यानुसार पोलीस अंमलदार योगेश थोपटे , ज्ञानदेव आवारी, लाल क-हे, हरीप्रसाद पंडे यांनी घटनास्थळावर जावून तपास केला असता सदरच्या गुन्हातील नमूद आरोपी यांनी गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले असता आरोपी शिवम दत्ता अवचर , वय 19 वर्षें, रा.फ्लॅट नं 8 कामटे कॉलनी. अभिनव कॉलेज शेजारी न-हे,पुणे, नवनाथ उर्फ लखन बाळ मोहिते , वय २२ वर्षें, रा.मनपा शाळेसमोर, आण्णाभाऊ साठे हॉलचे शेजारी, मोर्कंडेय नगर, वैद्वाडी , हडपसर ,पणे . यांना अटक करण्यात आले व एक विधीसंघर्षित बालक याला ताब्यात घेण्यात आले. तसेच त्यांचेकड्न सदर गुन्ह्यातील 10 लाख रु.किं.चे सोन्याचे दागिणे व गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त करण्यात आल्या आहे.
सदरचे आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याने ‘त्यांचेकडे अधिकचा तपास केला असता सदर आरोपींने विमानतळ पोलीस स्टेशन हद्दीमध्ये दिवाळीचे दरम्यान दकानांचे शटर उचकटून, बंद घरे फोडुन केलेले एकण 7 घराफोडीचे गन्हे केल्याचे कबूल केले असता इतर गुन्ह्यातील चोरी केलेले एकुण 2,06,000 रु.किं.चे सोन्याचे दागिनेव रोख रक्कम हस्तगत करण्यात आली
सदरची कारवाई अपर पोलीस आयूक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, मनोज पाटील,पोलीस उप-आयक्त परि 4.पणे शहर सोमय मंडे, सहा.पोलीस आयूक्त, येरवडा विभाग पुण प्रांजली सोनवणे यांचे मार्गदर्शनाखाली विमानतळ पोलीस स्टेशन कडील व रिष्ठ पोलीस निरीक्षक गोविंद जाधव, पोलीस निरीक्षक शरद शेळके यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप- निरीक्षक मनोज बरुरे पोलीस उप-निरीक्षक नितीन राठोड. पोलीस अंमलदार योगेश थोपटे.. ज्ञानदेव आवारी, लालु क-हे, हरीप्रसाद पुंडे, रुपेश पिसाळ, गणेश इथापे, दादासाहेब बर्डे, शैलेश नाईक, अंकुश जोगदंडे, सागर कासार, पांड्रग म्हस्के, अंबादास चव्हाण व राहल जोशी यांनी केली





