प्रतिनिधी कोल्हापूर :पोलीस अधीक्षक योगेशकु मार गूप्ता कोल्हापूर यांनी आगामी निवडणूकीची आचार संहिता जारी झालेने अवैध अग्निशस्त्र बाळगणारे, विक्री व तस्करी करणारे इसमांवर कारवाई करणेबाबत सर्व पोलीस ठाणे प्रभारींना आदेश निर्गमित केले आहेत.
पोलीस अधीक्षक,योगेश कुमार गूप्ता यांनी दिले स्चनाप्रमाणे स्थानिक गून्हे शाखेचे पोलीस निरीक्षक, रविद्र कळमकर यांनी स्थानिक गृन्हे शाखेकडील अधिकारी व अंमलदार यांची वेगवेगळी पथके तयार करुन अवैध अ ग्निरास्त्रांवर कारवाई करणेच्या स्चना दिल्या होत्या. आज रोजी स्थानिक गन्हे ञाखेचे पोलीस अंमलदार दिपक घोरपडे. प्रविण पाटील. सत्यजित तानगडे यांना त्यांचे गोपनीय बातमीदारामार्फत मिळाली की. डसम नामे ऋषीराज पाटील रा.सडोली खालसा. ता.करवीर याचेकडे बेकायदेशीर राऊंड असून तो आज रोजी हळदी, ता.करवीर येथे येणार आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाली. त्या अन्षंगाने पोलीस उपनिरीक्षक शोष मोरे यांचे समवेत पथक तयार करुन कारवाई करणेबाबत सचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक शोष मोरे यांनी त्यांचे पथकासह आज दि.12|11\202५ रोजी कोल्हापूर ते राधानगरी जाणारे रोडवरील हॉटेल गोकुळ या ठिकाणी सापळा लावून इसम नामे ऋषीराज विजय पाटील वय 36 वर्ष, रा.सडोली खालसा, ता.करवीर, जि.कोल्हापूर यास ताबेत घेतले. त्याची झडती घेतली असता त्याचे कब्जात 20,0001रु पये किंमतीचे जिवंत राऊड असा मुददेमाल मिळून आलेने तो कायदेशीर प्रक्रिया करुन हस्तगत केला आहे. नमद इसमाचे विरुध्द करवीर पोलीस ठाणे येथे गन्हा दाखल केला असून सदर गन्हयाचा तपास करवीर पोलीस ठाणे करीत आहे
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक, योगेश कु मार गुप्ता,यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक,.रविंद्र कलमकर, पोलीस उप निरीशक मोरे. अतिष म्हेत्र पोलीस अमंलदार सुरेशा पाटील, प्रविण पाटील, दिपक घोरपडे, सत्यजित तानुगडे, सति्ा सुर्यवंशी, राजेंद्र ताटे, सूशिल पाटील व सागर चौगले यांचे पथकाने केलेली आहे
बेकायदेशीर काडतूसे बाळगणाऱ्यास कोल्हापूर गुन्हे शाखेने केले अटक.
और पढ़ें

घरफोडी आणि जबरी चोरी करणाऱ्या आरोपीच्या पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या.
December 27, 2025
10:07 am
No Comments

सहा महिण्यापासून गुंगारा देणारा अखेर पोलिसांच्या जाळ्यात.
December 27, 2025
9:39 am
No Comments

चारचाकी पिकअप चोरी करणारा जेरबंद.
December 27, 2025
7:24 am
No Comments
निवडणूकीच्या काळात कोंढवात अवेदय धंद्यावर मोठी कारवाई.
December 27, 2025
7:07 am
No Comments

निवडणूकीच्या काळात गांजा विक्री करणारा मांजरी पोलिसांच्या जाळ्यात.
December 27, 2025
6:34 am
No Comments
सहा महिन्यापासून पोलिसांना गुंगारा देणारा बिबेवाडी पोलिसांच्या जाळ्यात.
December 26, 2025
10:33 pm
No Comments

शक्तीचा जागर : पुण्यात ‘TFS फेमिनास्टार’तर्फे ‘२१ पॉवरफुल विमेन’ मेगा फॅशन शो.
December 25, 2025
7:16 pm
No Comments

निवडणूककाळात सराईत गुन्हेगाराकडून पिस्तूल जप्त.
December 23, 2025
5:27 am
No Comments
और पढ़ें
बिबेवाडी पोलिसांना गुंगारा देणारा अखेर जाळ्यात.
December 27, 2025
8:35 pm
No Comments

घरफोडी आणि जबरी चोरी करणाऱ्या आरोपीच्या पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या.
December 27, 2025
10:07 am
No Comments

सहा महिण्यापासून गुंगारा देणारा अखेर पोलिसांच्या जाळ्यात.
December 27, 2025
9:39 am
No Comments

चारचाकी पिकअप चोरी करणारा जेरबंद.
December 27, 2025
7:24 am
No Comments
निवडणूकीच्या काळात कोंढवात अवेदय धंद्यावर मोठी कारवाई.
December 27, 2025
7:07 am
No Comments

निवडणूकीच्या काळात गांजा विक्री करणारा मांजरी पोलिसांच्या जाळ्यात.
December 27, 2025
6:34 am
No Comments
सहा महिन्यापासून पोलिसांना गुंगारा देणारा बिबेवाडी पोलिसांच्या जाळ्यात.
December 26, 2025
10:33 pm
No Comments

शक्तीचा जागर : पुण्यात ‘TFS फेमिनास्टार’तर्फे ‘२१ पॉवरफुल विमेन’ मेगा फॅशन शो.
December 25, 2025
7:16 pm
No Comments