वेब स्टोरी

ई-पेपर

लॉग इन करें

दिघी येथून खून करून पसार जहालेले आरोपीना दिघी आणि गुन्हे शाखेने घेतले ताब्यात.

पिंपरी चिंचवड: प्रतिनिधी :दिघी पोलीस स्टेशन ग.रज.नं. ५७७/२0२५ भा.न्या.सं.कलम.१०३(१), ३(५),आर्म अक्ट ३(२५),4.२७ महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम. ३७ (१) (३) सह १३५ प्रमाणे दाखल गन्हयातील मयत इसम नामे नितीन गिलबिले यास दिनांक १२।११/२०२५ रोजी सायंकाळी . स्मारास महेक टिंबर अँन्ड फर्निचर वर्कस जवळ खडी मशीन रोड, वडमुखवाडी, च-होली बाा ता.हवेली जि.पुणे येथे त्याचे डोक्यामध्ये पिस्टलमधन गोळी मारुन त्यास गंभीर दुखापत करुन त्याचा खुन करुन आरोपीत हे पळु न गेले होते
त्यानंतर वरिष्ठांचे मार्गदर्शन व स्चनांप्रमाणे गुन्हयाचे तांत्रीक तपास व गुप्त बातमीदारामार्फत माहिती ‘ प्राप्त करुन आरोपी नामे विक्रांत ठाकर व समित पटेल यांना गन्हे शाखेकडील खंडणी विरोधी पथकाने ताम्हीनी घाट येथून अत्यंत शिताफीने ताब्यात घेवून हजर केले असता त्यांना रोजी अटक करण्यात आली आहे,
दिनांक १४रोजी नमुद गन्हयातील पाहिजे आरोपी नामे अमित जीवन पठारे .वय ३३ वर्षें रा.पठारे मळा, च-होली ता. हवेली जि.पणे याचे शोध घेणेकामी वरिष्ठांचे आदेशान्वये टिघी पोलीस ठाणेकडील तपास पथकातील सहा. पोलीस निरीक्षकनिवास कामनी. पोलीस उप निरीक्षक, आबा कटपाळे, दिपक राहणे पोलीस अंमलदार पोहवा लांडगे, पोहवा नागरगोजे, तारडे, पोकॉ, डोळस, पोलीस लवटे, पोलीस अंमलदार । गाडे, पोलीस अंमलदार शेळके, पोलीस अंमलदार कसबे असे वेगवेगळी पथके करुन शोध घेत असताना पोहवा। लांडगे व पोलीस अंमलदार ।डोळस यांना गृप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, नम्द गन्हयातील पाहिजे आरोपी अमित जीवन पठारे हा कावेरी हॉटेलचे जवळ वाघोली ता. हवेली जि.पणे येथे येणार आहे, अशी खाञीशीर बातमी मिळाल्याने सदरची माहिती वरिष्ठांना कळवन तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी वेगवेगळया टिम तयार करुन सापळा रचन कावेरी हॉटेल जवळ थांबन होते. त्यानतर कावेरी हॉटेलजवळ रोडवरून एक इसम हा संशयीतरित्या पायी चालत जात असताना दिसून आल्याने त्याचे जवळ तपास पथकातील अधिकारीव अंमलदार हे जात असताना ‘ तो पळन जाण्याच्या स्थितीत असताना त्यास अत्यंत शिताफीने त्याचा पाठलाग करुन ताब्यात घेण्यात आले

Majha News 24
Author: Majha News 24

Leave a Comment

और पढ़ें
और पढ़ें