वेब स्टोरी

ई-पेपर

लॉग इन करें

चाकूचा धाक दाखवून कंपनी कामगारांना लूटमार करणाऱ्या आरोपीना रांजनगावं पोलिसानी केले जैर बंद.

पुणे ग्रामीण :प्रतिनिधि रांजन णगाव एमआयडीसी परिसयात चाकचा धाक दाखवन कंपनि कामगारांना लटणारे 2 आयोपींना यंजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनने केले 48 तासांत जेरबंद
दि 7 रो जी सांयकाळी 7 वा सूमारास खेमसिंग पूरुषोत्तमसिंग सर्रटि यराहणाय ढोकसांगवी, तालुका शिरूय, जिल्हा पूणे, मूल राहणार शेडवाटोला, तहसील कोतमा, जिल्हा अनुपपू, याज्य मध्य प्रदेश हे त्याचे मिनजा सोबत कंपनित कामा करीता पायी जात असताना त्यांना अज्ञात दोन आरोपी यांनी छिवीगाळ दमदाटी करून चाकु गात््याला लावन त्यांव्याकडील 8.0001 रूपये किमतीचे दोन मोबाईल फोन जबरटस्तीने चाकूचा धाक दाखवून जबरीने चोरुन येऊन गेले असवे बाबत खेमसिंग सरटी यांचे फिर्यादी वरुन गुन्हा दाखल करण्यात आला होता, सदरचा प्रकार गंभिर स्वरुप असल्याने पोलीस निरिक्षक महादेव वाघमोडे यांनी तपास पथकातील सहा फोजदार दत्ताजय शिंदे, पो काँ उमेश कतवळ, पो काँ योगेश गुंड, पो काँ किशोर शिवणकय, यांना गुन्हा उघ्यडकिस आणणे करीता योग्य त्या युचना टिल्या होत्या. सदर गन्ह्याचा तपास करत असताना तपास पथकाने घटना स्थळ वरिल सीसीटिव्ही कँमेरे, तसेच तां्रिक विश्लेषनाचे आधारे आयोपी सोरभ बाळकृष्ण शेलार वय 25 वर्षे रा कारेगाव, ता शिरुर जि प्णे, मळ या पवन नगर झापवाडी ता सिन्नर जि नाशिक मनिष भास्कर काळबांडे वय 23 वर्षे य कारेगाव फलकेमळा, तृकाराम फलके यांचे खोलीत ता शिरर जि पणे, मल रा ढाबा ता वडनेरा जि अमरावती यांना दि 11रोजी/शिताफिने आटक करण्यात आले असुन, आयोपी कडे कोौशल्यपर्वक तपास केला आरोपी नी गुन्हा केल्याची कबुली तपासात जबरीने चोरी केलेले 60 000 रु किमती 4 मोबाईल त्याचें कड्न जप्त करुन गन्हा करणे करीता वापरलेला चाक् हा देखील जप्त करण्यात् पोलीसांना यश आले अस्ूज, त्यांचे कड़न यांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन कडील दोन गून्हे उदघाडकिस आणण्यात आले आहे
सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक संदिपसिंह गिल्ल रमेश चोपडे सो. अप्पर पोलीस अधिक्षक पणे विभाग, प्रशांत ढोले, उपविभागिय पोलीस अधिकारी शिरुर विभाग शिरूर यांचे मार्गटर्शना खाली महादेव वाघमोडे रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन, फोजदार टत्तात्रय शिंदे, प्ो काँ उमेश कतवल, पो काँ योगेश गूंड, किशोर शिवणकर विजय सरजिने यांनी केली आहे सटर गुन्हायावा तपास सहाय्यक फोजदार दत्तााय शिंदे, पो हवा विजय सरजिने हे करीत आ

Majha News 24
Author: Majha News 24

Leave a Comment

और पढ़ें
और पढ़ें