- पुणे :प्रतिनिधी : का
ळेपडल पोलीस स्टेशनचे हद्दीत तपास पथकाकडील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार हे पेट्रोलिंग करीत असताना, पोलीस अंमलदार शाहीद शेख, दाऊद सय्यद यांना त्यांचे बातमीदारामार्फत माहीती मिळाली की, पोलीसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार इसम नामे आसिफ सबीरखा तेली, हा हेवनपार्क व नक्ष्मीपार्क कडे जाणारा मधला कच्चा रस्ता. पालखी रोड मार्ग. महंमदवाडी.पणे येथे त्याच्या दोन साथीदारांसह थांबलेला अस्रन कोणता तरी दखलपात्र गून्हा करणेचे उद्देशाने काहीतरी संशयित वस्त् जवव बाळगुन वावरत असुन संशयित वस्तु हि अग्निशस्त्र असण्याची दाट शक्यता आहे. अशी बातमी मिळाली
सदरबाबत पोलीस उप निरीक्षक गरव यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक. मानसिग पाटील यांना कळविले असता, त्यांचे मार्गदर्शनाखाली पो.उप.निरी.विनायक गरव व पोलीस स्टाफ असे हेवनपार्क व नक्ष्मीपार्क कडे जाणारा मधला कच्चा रस्ता, पालखी रोड मार्ग. महंदवाडी, प्णे येथे सर्व टिमला दिलेल्य स्चनांप्रमाणे जावुन सर्वांनी मिळालेल्या माहितीची खात्री केली असतां, रेकॉर्डवरील गन्हेगार ‘ नामे आसिफ सबीरखा तेली वय २१ वर्षें, रा.गल्ली नं.9५.,सय्यदनगर ,हडपसर,पणे व त्याचे दोन साथीदार नामे यश सभाष मदने ,वय २0 वर्षे , रा .भीमरत्ननगर, कसबा,बारामती , पणे प्रथमेश संदीप लोंढे,वय ३४ वर्षे, रा.वडगाव निंबाळकर ,निरा रोड ,बारामती , पुणे हे संशयितरित्या आढळुन आलेने त्यांची दोन पंचा समक्ष अंगझडती घेतली असता, त्यांच्याकडे 0४ पिस्टल व 0५ जिवंत राऊंड असा एकुण २ 42,000 रुपयांच ुद्देमाल मिळुन आला आहे. तरी नमूद इसम आसिफ सबीरखा तेली, यश सुभाष मदने, प्रथमेश संदीप लोंढे यांच्यावर भा.न्या.सं.कलम ३(५) भारतीय हत्यार कायदा कलम ३ (२५) व मुंबई पोलीस कायद कलम-३७ (१)(३) सह १३५ अन्वये काळेपडळ पोलीस ठाणे येथे गून्हा दाखल करण्यात आला असून नमूव आरोपीतास अटक करण्यात आली आहे
सदरची कामगिरी ही मा.पोलीस उप आयक्त परिमंडळ ५. पूणे शहर राजकमार शिंदे .सहा.पोलीस आयूक्त, वानवडी धन्यकुमार गोडसे यांचे मार्गदर्शनाखाली,” वरिष्ठ पोलीर निरीक्षक .काळेपडळ .मानसिंग पाटील, पोलीस निरीक्षक गुन्हे अमर काळंगे, यांच सुचनेप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक , अमित शेटे, पोलीस उप निरीक्षक विनायक ‘ ग्रव, पोलीस अंमलदार प्रविण काळभोर, दाऊद सय्यद, प्रतिक लाहिग्डे , संजय बागल, अमोल फडतरे, विशाल ञोंबरे, शाहीद शेख,लक्ष्मण काळे, अतूल पंधरकर , नितीन ढोले, सद्दाम तांबोळी , महादेव शिंदे यांचे पथकान ‘केली आहे.
काळेपडल पोलिसांनी 3 सराईतकडून 4 गावठी पिस्टल आणि 5 जिवंत काडतूस जप्त केले
और पढ़ें

घरफोडी आणि जबरी चोरी करणाऱ्या आरोपीच्या पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या.
December 27, 2025
10:07 am
No Comments

सहा महिण्यापासून गुंगारा देणारा अखेर पोलिसांच्या जाळ्यात.
December 27, 2025
9:39 am
No Comments

चारचाकी पिकअप चोरी करणारा जेरबंद.
December 27, 2025
7:24 am
No Comments
निवडणूकीच्या काळात कोंढवात अवेदय धंद्यावर मोठी कारवाई.
December 27, 2025
7:07 am
No Comments

निवडणूकीच्या काळात गांजा विक्री करणारा मांजरी पोलिसांच्या जाळ्यात.
December 27, 2025
6:34 am
No Comments
सहा महिन्यापासून पोलिसांना गुंगारा देणारा बिबेवाडी पोलिसांच्या जाळ्यात.
December 26, 2025
10:33 pm
No Comments

शक्तीचा जागर : पुण्यात ‘TFS फेमिनास्टार’तर्फे ‘२१ पॉवरफुल विमेन’ मेगा फॅशन शो.
December 25, 2025
7:16 pm
No Comments

निवडणूककाळात सराईत गुन्हेगाराकडून पिस्तूल जप्त.
December 23, 2025
5:27 am
No Comments
और पढ़ें
बिबेवाडी पोलिसांना गुंगारा देणारा अखेर जाळ्यात.
December 27, 2025
8:35 pm
No Comments

घरफोडी आणि जबरी चोरी करणाऱ्या आरोपीच्या पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या.
December 27, 2025
10:07 am
No Comments

सहा महिण्यापासून गुंगारा देणारा अखेर पोलिसांच्या जाळ्यात.
December 27, 2025
9:39 am
No Comments

चारचाकी पिकअप चोरी करणारा जेरबंद.
December 27, 2025
7:24 am
No Comments
निवडणूकीच्या काळात कोंढवात अवेदय धंद्यावर मोठी कारवाई.
December 27, 2025
7:07 am
No Comments

निवडणूकीच्या काळात गांजा विक्री करणारा मांजरी पोलिसांच्या जाळ्यात.
December 27, 2025
6:34 am
No Comments
सहा महिन्यापासून पोलिसांना गुंगारा देणारा बिबेवाडी पोलिसांच्या जाळ्यात.
December 26, 2025
10:33 pm
No Comments

शक्तीचा जागर : पुण्यात ‘TFS फेमिनास्टार’तर्फे ‘२१ पॉवरफुल विमेन’ मेगा फॅशन शो.
December 25, 2025
7:16 pm
No Comments