- पुणे : प्रतिनिधी :काळेपडळ पोलीस स्टेशन ग्.र.न.४०४१२०२५ भा.न्या.सं.कलम ३०८(२) ,(३),(४), १२६(२), १८९(२) १९०, ३५२, ३५१(३) , ३२९(३) , ६१(२) अन्वये दाखल गन्हयाचा तपास हा काळेपडळ पोलीस स्टेशनचे पोलीस उप-निरीक्षक विनायक ‘ गरव, हे मा.वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.मानसिंग पाटील., पोलीस निरीक्षक ( गन्हे) अमर काळंगे यांच्या मार्गदर्शनाखाली करत अस्न नमद दाखल गन्हयातील फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरुन त्यांचे मौजे हडपसर स. नं. ७५७।८ सय्यदनगर. गल्ली नं. २. गायकवाड सोसायटी येथील क्षेत्र १२९० चौ. फूट या मिळकतीवर सन २०२० पासून यातील आरोपीत इसम व त्याचे साथीदार हे वेळोवेळी जावून सदरचा प्लॉटव त्यामधील पत्र्याचे शेड तोड्न न्कसान करुन सदर ठिकाणी नवीन पत्र्याचे शेड उभारुन ति-हाईत इसमांना भाड्याने देवून त्याचा मोठ्या प्रमाणात मोबदला स्वीकारत आहेत. तसेच सदरचा प्लॉट हा खाली करणार नसाल तर त्या मोबदल्यात २५ लाख रुपयांची खंडणीची मागणी केली. तसेच परत या जागेत आलेतर जिवंत जाणार नाही अशी जिवे मारण्याची धमकी दिली आहे. यातील मख्य आरोपी रिजवानऊर्फ ट्रिप पठाणहा रेकॉर्डवरील गन्हेगार असून त्याचे विरूध्द खून, खूनाचा प्रयत्न, खंडणी, दखापत व गर्दी मारामारी असे पुणे शहरामध्ये वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला एकुण २५ गुन्हे दाखल आहेत . टिपू पठाण व त्याचे साथीदारांनी सदरचा गून्हा देखील आपले गून्हेगारी वर्चस्व राखणे करीता व दहशत पसरविण्याचे उद्देशाने त्यांचे साथीदार (टोळी) यांचे मार्फत संघटितरित्या गन्हे करत असल्याचे निष्पन्न झाल्याने टिप् पठाण व त्याचे साथीदार यांचे विरुध्द नमूद दाखल गुन्हयात काळेपडळ पोलीसांकडून पुन्हा एकदा महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) १९९९ चे कलम ३(१)(ii) ,३(२).३(४) अन्वये कारवाई करण्यात आली आहे
सदरची कामगिरी ही .पोलीस आयुक्त, पूणे अमितेश कुमार,पोलीस सह आयूक्त,.रंजनकमार शर्मा, अपर पोलीस आयूक्त, मनोज पाटील, पोलीस उप- आयुक्त, डॉ.राजकुमार शिंदे, सहा पोलीस आयूक्त, वानवडी नम्रता देसाई. यांचे मागदर्शनाखाली .वरिष्ठ पोलीस निरीक्षक. काळेपडळ पोलीस स्टेशन .मानसिंग पाटील. पोलीस निरीक्षक ( गन्हे),काळेपडळ पोलीस स्टेशन, पणे शहर.अमर काळंगे, यांचे स्चनेप्रमाणे सहा.पोलीस निरीक्षक अजय हंचाटे पोलीस उप-निरीक्षक विनायक गुरव, पोलीस अंमलदार राजेंद्र वाघमारे , बिपीन सुर्यवंशी, हनुमंत कांबळे प्रतिक लाहिगडे, प्रविण काळभोर, दादासो नाळे, निलेश परदेशी, शाहीद शेख, अतूल पंधरकर व सद्दाम तांबोळी यांचे पथकाने केली .
सराईत गुन्हेगार टिपू पठाण वर दुसऱ्यांदा मोक्का.
और पढ़ें

घरफोडी आणि जबरी चोरी करणाऱ्या आरोपीच्या पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या.
December 27, 2025
10:07 am
No Comments

सहा महिण्यापासून गुंगारा देणारा अखेर पोलिसांच्या जाळ्यात.
December 27, 2025
9:39 am
No Comments

चारचाकी पिकअप चोरी करणारा जेरबंद.
December 27, 2025
7:24 am
No Comments
निवडणूकीच्या काळात कोंढवात अवेदय धंद्यावर मोठी कारवाई.
December 27, 2025
7:07 am
No Comments

निवडणूकीच्या काळात गांजा विक्री करणारा मांजरी पोलिसांच्या जाळ्यात.
December 27, 2025
6:34 am
No Comments
सहा महिन्यापासून पोलिसांना गुंगारा देणारा बिबेवाडी पोलिसांच्या जाळ्यात.
December 26, 2025
10:33 pm
No Comments

शक्तीचा जागर : पुण्यात ‘TFS फेमिनास्टार’तर्फे ‘२१ पॉवरफुल विमेन’ मेगा फॅशन शो.
December 25, 2025
7:16 pm
No Comments

निवडणूककाळात सराईत गुन्हेगाराकडून पिस्तूल जप्त.
December 23, 2025
5:27 am
No Comments
और पढ़ें
बिबेवाडी पोलिसांना गुंगारा देणारा अखेर जाळ्यात.
December 27, 2025
8:35 pm
No Comments

घरफोडी आणि जबरी चोरी करणाऱ्या आरोपीच्या पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या.
December 27, 2025
10:07 am
No Comments

सहा महिण्यापासून गुंगारा देणारा अखेर पोलिसांच्या जाळ्यात.
December 27, 2025
9:39 am
No Comments

चारचाकी पिकअप चोरी करणारा जेरबंद.
December 27, 2025
7:24 am
No Comments
निवडणूकीच्या काळात कोंढवात अवेदय धंद्यावर मोठी कारवाई.
December 27, 2025
7:07 am
No Comments

निवडणूकीच्या काळात गांजा विक्री करणारा मांजरी पोलिसांच्या जाळ्यात.
December 27, 2025
6:34 am
No Comments
सहा महिन्यापासून पोलिसांना गुंगारा देणारा बिबेवाडी पोलिसांच्या जाळ्यात.
December 26, 2025
10:33 pm
No Comments

शक्तीचा जागर : पुण्यात ‘TFS फेमिनास्टार’तर्फे ‘२१ पॉवरफुल विमेन’ मेगा फॅशन शो.
December 25, 2025
7:16 pm
No Comments