पुणे:प्रतिनिधी:
दरोड्याची तयारी करणा-या सरार्डत आरोपींना ताब्यात घेवन त्याचे कडन दरोडयाचे साहित्य व चोरीचे मोबाईल फोन असा एकण ३२,१६0/-रु.किं .चा मद्देमाल केला हस्तगत.
बंडगार्डन पोलीस स्टेशनच्या हददित वरिष्ठ पोलीस निरीक्षक बंडगार्डन पोलीस स्टेशन पणे शहर यांचे आदेशान्वये ‘ तपास पथकातील अधिकारी पोलीस उप-निरीक्षक धिरज गप्ता व तपास पथकातील अंमलदार असे गन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार कृष्णकांत श्रीराम, ज्ञानेश्वर गायकवाड व राज धृलगूडे यांना त्यांचे गप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, जून रेल्वे सिमेंट गोडाऊन, मालधक्का चौक .पणे येथे काही इसम दारोडा टाकण्याच्या तयारीत थांबलेले आहेत अशी खात्रीशीर बातमी प्राप्त झाल्याने मिळालेल्या बातमी प्रमाणे तपास पथकाचे अधिकारी पोलीस उप- निरीक्षक धिरज गप्ता व तपास पथकातील स्टाफ सदर ठिकाणी जावू न नामे,जानमोहम्मद नसरुद्दीन शेख.,वय ३२ वर्षे, रा. पीर वस्ती, गायकवाड फार्म हाऊस समोर , वडकी,पणे, सतिष ज्ञानेश्वर शिरोळे, वय ३५ वर्षे,रा. पु णे स्टेशन फिरस्ता, मूळ रा. म्.पो.दहीटणे, तालुका दौंड, जिल्हा पूणे,शिव प्रकाश कमार वय २३ वर्ष रा.स्वारगेट कॅनाल,पणे यांना ताब्यात घेवन त्यांची पंचासमक्ष अंगझडती घेतली असता त्यांचे ताब्यात दरोडयाचे साहित्य व 6 मोबाईल फोन मिळन आल्याने ते जप्त करुन त्यांचे विरुध्द बंडगार्डन पो.स्टे. ग्.र.नं. ३५२/२०२५ भा.न्या.सं.क. ३9०(४) , ३90(५)., आर्म अक्ट ४(३५) , म.पो.अधि.क. ३७(१)(३)प्रमाणे गन्हा दाखल करण्यात आला. नमुद आरोपीतांना दि.18रोजी अटक करण्यात आलेली आहे
दाखल गुन्हयाचे तपासा दरम्यान आरोपीतांकड्न बंडगार्डन पो.स्टे. गु.र.नं. ३५०/२०२५ भान्या.सं.कलम ३०९(६),३(५) प्रमाणे दाखल गन्हा उघडकी स आणन आरोपीतांकडन एकण 32,160 रु.किं. चे दरोडयाचे साहित्य व ६ चोरीचे मोबाईल फोन असा मदेमाल जप्त करण्यात आलेला आहे.
ही कामगिरी अपर पोलीस आयूक्त, राजेंद्र बनसोडे,पोलीस उप आयक्त परि-२, .मिलिंद मोहिते.सहा.पोलीस आयक्त लष्कर संगिता आल्फान्सो शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक .संतोष पांढरे. पोलीस निरिक्षक (गून्हे) निलकंठ जगताप यांचे सुचनेप्रमाणे पोलीस उप-निरीक्षक धिरज गुप्ता, पोलीस अंमलदार प्रदिप शितोळे, सारस साळवी , प्रकाश आव्हाड, कृष्णकांत श्रीराम, सूर्यकांत राणे, महेश जाधव ज्ञानेश्वर बडे, मनोज भोकरे, शिवाजी सरक, ज्ञानेश्वर गायकवाड व राज् धूलगुडे यांनी केली आ
दरोडा घालण्याच्या तयारीत असणाऱयांना बंडगार्डन पोलिसांनी केली अटक.
और पढ़ें

घरफोडी आणि जबरी चोरी करणाऱ्या आरोपीच्या पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या.
December 27, 2025
10:07 am
No Comments

सहा महिण्यापासून गुंगारा देणारा अखेर पोलिसांच्या जाळ्यात.
December 27, 2025
9:39 am
No Comments

चारचाकी पिकअप चोरी करणारा जेरबंद.
December 27, 2025
7:24 am
No Comments
निवडणूकीच्या काळात कोंढवात अवेदय धंद्यावर मोठी कारवाई.
December 27, 2025
7:07 am
No Comments

निवडणूकीच्या काळात गांजा विक्री करणारा मांजरी पोलिसांच्या जाळ्यात.
December 27, 2025
6:34 am
No Comments
सहा महिन्यापासून पोलिसांना गुंगारा देणारा बिबेवाडी पोलिसांच्या जाळ्यात.
December 26, 2025
10:33 pm
No Comments

शक्तीचा जागर : पुण्यात ‘TFS फेमिनास्टार’तर्फे ‘२१ पॉवरफुल विमेन’ मेगा फॅशन शो.
December 25, 2025
7:16 pm
No Comments

निवडणूककाळात सराईत गुन्हेगाराकडून पिस्तूल जप्त.
December 23, 2025
5:27 am
No Comments
और पढ़ें
बिबेवाडी पोलिसांना गुंगारा देणारा अखेर जाळ्यात.
December 27, 2025
8:35 pm
No Comments

घरफोडी आणि जबरी चोरी करणाऱ्या आरोपीच्या पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या.
December 27, 2025
10:07 am
No Comments

सहा महिण्यापासून गुंगारा देणारा अखेर पोलिसांच्या जाळ्यात.
December 27, 2025
9:39 am
No Comments

चारचाकी पिकअप चोरी करणारा जेरबंद.
December 27, 2025
7:24 am
No Comments
निवडणूकीच्या काळात कोंढवात अवेदय धंद्यावर मोठी कारवाई.
December 27, 2025
7:07 am
No Comments

निवडणूकीच्या काळात गांजा विक्री करणारा मांजरी पोलिसांच्या जाळ्यात.
December 27, 2025
6:34 am
No Comments
सहा महिन्यापासून पोलिसांना गुंगारा देणारा बिबेवाडी पोलिसांच्या जाळ्यात.
December 26, 2025
10:33 pm
No Comments

शक्तीचा जागर : पुण्यात ‘TFS फेमिनास्टार’तर्फे ‘२१ पॉवरफुल विमेन’ मेगा फॅशन शो.
December 25, 2025
7:16 pm
No Comments