वेब स्टोरी

ई-पेपर

लॉग इन करें

अमली पदार्थ विरोधी पथकाने येरवडा पोलीस ठाणे हद्दीत तंबाकूजन्य पदार्थ केला जप्त.

येरवडा : प्रतिनिधी :येरवडा पोलीस ठाणे हद्दीत कारवाई 20,70,500
– रू किं चा गटखा हा तंबाखूजन्य पदार्थ जप्त
दि.२४रोजी वरिष्ठांचे आदेशान्वये अंमली पदार्थ विरोधी मोहिम येरवडा पोलीस स्टेशन हह्वीत राबवित असताना अंमली पदार्थ विरोधी पथक.२ गून्हे शाखा, पोलीस निरीक्षक सूदर्शन गायकवाड, सहा.पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक,तसेच पोलीस अंमलदार राजस शेख, संदिप जाधव पथ्वीराज पांड्ळे, दत्तात्रय खरपुडे, स्नील महाडीक :ऋषीकेश ताकवणे संदिप देवकाते, गणेश ‘ गोसावी देविदास वांढरे, दिनेश बास्टेवाड, शभांगी म्हाळसेकर यांना’ वेद प्रोव्हीजन स्टोअर्स सर्वे नं.14, संजय भोसले यांच्या ऑफीसच्या जवळ, नाईक नगर, येरवडा पुणे या दुकानामागे मागील गोडावुन मध्ये आरोर्प नामे जमनाराम ऊर्फ गणेश बलराम जाट , वय-२५ वर्ष रा. सर्वे.नंबर 44 संजय भोसले यांच्या ऑफीसच्या जवळ, नाईक नगर , येरवडा पणे याचे ताब्यात २०,७०,५०० किंमत प्रतिबंधीत तंबाखूजन् पदार्थ असा ऐवज जप्त करण्यात आला आहे
नमद आरोपीविरुध्द येरवडा पोलीस स्टेशन येथे भारतीय न्याय संहिता कलम २३.२२३.२७४ २७५,.सिगारेट व अन्य तंबाखजन्य उत्पादने जाहिरात प्रतिबंध आणि व्यापार ,वाणिज्य उत्पादन परवठा व वितरण यांचे विनीमय ) अधिनियम कलम ७(२)व२०(२)अन्न सुरक्षा मानके अधिनियम कलम २००६,.चे कलम १६(२) (i) (iv) चे उल्लंघन केल्याने कलम ५९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्याचे काम काम चालु आहे

Majha News 24
Author: Majha News 24

Leave a Comment

और पढ़ें
और पढ़ें