वेब स्टोरी

ई-पेपर

लॉग इन करें

चार चाकी गाडीच्या बाबत अनेकांची फसवणूक करणारा जेरबंद.

चारचाकी गाड्यांबाबत अनेकांची फसवणुक करणा-या आरोपीस केले जेरबंद
पुणे:प्रतिनिधी:
कोरेगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल आहे. सदर गन्हातील आरोपी हा सोशल मिडीयावर जहीरातीद्वारे गाडी मालकांना जास्त परतावा देण्याचे आमिष दाखवून त्यांची चारचाकी गाडी देण्यास भाग पाडून त्यानंतर गाडी मालकाला कोणताही मोबदला अथवा गाडी परत न देता सदर गाडी मालकांचे संमतीशिवाय लबाडीचे इराद्याने स्वतःचे फायद्याकरीता वापर करून अनेक लोकांची फसवणरक करीत होता. म्हणून सदर आरापी विरोधात कोरेगाव पार्क पोलीस स्टेशन येथे तक्रारदार यांनी तक्रार दिल्यावरुन गुन्हा दाखल आहे
सदर दाखल गुन्ह्यातील आरापी सुमित सुनिल कवडे वय २७ वर्षे रा.कवडेवाडी, कोरेगांव पार्क, प्णे याचा शेाध घेवन त्यास अटक करुन त्याचेकड्न त्याने फसवण्क केलेल्या दोन इ्टीगा एक स्वीफ्ट, एक वॅगनार व एक इनोव्हा अशा एकण ५ गाड्या हस्तगत करण्यात आल्या आहेत याच प्रकारे सदर आरोपीने ब-्याच लोकांना याच पद्धतीने फसवणक केले असल्याचे निष्पन्न असन सदर फसवण्क केलेल्या गाड्यांबाबत तपास चालू आहे.. तसेच सदर आरोपीविरुद्ध फसवणूक केलेबाबत कोरेगाव पार्क पोलीस स्टेशन येथे दोन गन्हे दाखल आहेत. सदर गुन्हयाचा पुढोल तपार पोलीस उप-निरीक्षक नरेंद्र शिंदे करीत आहेत
कामगिरी ही अप्पर पोलीस आयुक्त राजेंद्र बनसोडे, पोलीस उप आयक्त, परिमंडळ २ . मिलींद मोहिते , सहाय्यक पोलीस आयूक्त, लष्कर विभाग , संगीता अल्फान्सो शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोरेगाव पार्क पोलीस स्टेशन,
संगीता जाधव यांचे सुचनेप्रमाणे तपास पथकाचे सहा.पोलीस निरीक्षक, जितेंद्र खैरनार . तपास पोलीस उप निरीक्षक नरेंद्र शिंदे, पोलीस अंमलदार प्रविण पडवळ , सचिन पवार, राहल मोकाशी गौरव म्हस्के , राहुल वेताळ , अंकुश खंनसोळे, प्रदिप ठाकुर व सुनिल मारकड यांनी केली आहे

Majha News 24
Author: Majha News 24

Leave a Comment

और पढ़ें
और पढ़ें